वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महत्वाची बातमी !! लाडकी बहीण योजनेचा ‘या’ महिलांना नाही मिळाला जून चा हफ्ता ! कारण जाणून घ्या

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहिणीचा जून महिन्याचा हफ्ता खात्यात जमा झालेला आहे. काही महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हफ्ता जमा झालेला नाही. जूनचा हफ्ता का जमा झाला नाही ? कारण जाणून घ्या !

महत्वाची बातमी आहे . लाडकी बहीण योजनेत जूनचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान काही महिलांना जूनचा हफ्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांना चिंता लागलेली आहे. आता सध्या महिलाच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील.

Important news for ladki bahin Yojana 2025

लाडकी बहीण योजनेत जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात. याआधीही सांगण्यात आले होते की, अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु केली आहे. “लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे.

यामध्ये ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे काही महिलांना या महिन्यात पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

तुम्हाला सर्वात आधी बँकेच्या अॅपवर जायचे आहे. त्यानंतर बँक बॅलेंस चेक करा. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येही जाऊन तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे कळणार आहे. तसेच तुम्ही ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊनदेखील बॅलेंस चेक करु शकतात.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सुशगंगा पब्लिक स्कूल, वणी, जि. यवतमाळ – टीजीटी, पीजीटी आणि पूर्व प्राथमिक शिक्षक पदांसाठी मुलाखत आयोजित

SPS Wani Recruitment 2026 - Sushganga Public School, Wani, Dist. Yavatmal has arranged interview on date 15/4/2026 to fill up posts.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *