“कनिष्ठ लेखापाल” पदांची लेख कोशागर नागपूर येथे भरती!
Lekha koshagar Nagpur Recruitment 2025 : मित्रांनो सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी लेख कोषागार नागपूर येथे “कनिष्ठ लेखापाल” या पदांसाठी. संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभाग, नागपूर अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” पदांसाठी एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे.
लेखा कोषागार नागपूर यांनी “ज्युनियर अकाउंटंट” पदांसाठी विविध विभागांमध्ये ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. एकूण 56 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लिंक 10 जानेवारी 2025 पासून सक्रिय होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन अंतिम तारीखपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE