JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

लीलावती रुग्णालय आणि संशोधन केंद्र, मुंबई येथे कनिष्ठ सल्लागार, चिकित्सकीय सहयोगी, वरिष्ठ निबंधक आणि कर्मचारीवृंद वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

Lilavati Hospital Job Recruitment 2023

Lilavati Hospital Job Recruitment 2023 – Lilavati Hospital & Research Centre, Mumbai invites Online applications till last date 31/7/2023 to fill up posts of Junior Consultant, Clinical Associate, Senior Registrar & Staff Medical Officer. The job location is Bandra (W.), Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

लीलावती रुग्णालय आणि संशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ सल्लागार, चिकित्सकीय सहयोगी, वरिष्ठ निबंधक आणि कर्मचारीवृंद वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ३१/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

लीलावती रुग्णालय आणि संशोधन केंद्र, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ सल्लागार २) चिकित्सकीय सहयोगी ३) वरिष्ठ निबंधक ४) कर्मचारीवृंद वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण वांद्रे (प.),मुंबई.
अर्ज पद्धती   ऑनलाईन(जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/७/२०२३. 
  • वयोमर्यादा – कर्मचारीवृंद वैद्यकीय अधिकारी – ४० ते ४५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – careers@lilavatihospital.com.
  • पत्ता – कार्मिक विभाग, लीलावती रुग्णालय आणि संशोधन केंद्र, अ-७९१, बांद्रा रेक्लेमेशन, वांद्रे (प.), मुंबई – ४०००५०.

Lilavati Hospital Job Recruitment 2023

  • Recruitment place – Bandra (W.), Mumbai.
  • Posts’ name – 1) Junior Consultant 2) Clinical Associate 3) Senior Registrar 4) Staff Medical Officer.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – Staff Medical Officer – 40 to 45 years. (See advertise)
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online. (See advertise)
  • E-Mail ID for application – careers@lilavatihospital.com.
  • Address – Human Resource Department, Lilavati Hospital & Research Centre, A-791, Bandra Reclamation, Bandra (W.), Mumbai – 400050.
  • Last date for application – 31/7/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *