JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

लाईफलाईन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड लाईफलाईन सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, पंढरपूर, जि. सोलापूर येथे अधिव्याख्याता/वरिष्ठ ट्यूटर आणि क्लिनिकल निर्देशक/लेखापाल तथा लिपिक/कार्यालय सचिव/लिपिक तथा टंकलेखक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

LION Pandharpur Job Recruitment 2023

LION Pandharpur Job Recruitment 2023 – Lifeline Institute Of Nursing & Lifeline Super Speciality Hospital, Pandharpur, Dist. Solapur invites Offline applications last date 7/10/2023 to fill up posts of Teaching Faculty & Non-Teaching Faculty. The job location is Pamdharpur, Dist. Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

लाईफलाईन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड लाईफलाईन सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, पंढरपूर, जि. सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक पदभरतीसाठी दि. ७/१०/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

LION पंढरपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • शैक्षणिक – i) अधिव्याख्याता ii) वरिष्ठ ट्यूटर आणि क्लिनिकल निर्देशक 
  • बिगर शैक्षणिक – i) लेखापाल तथा लिपिक ii) कार्यालय सचिव iii) लिपिक तथा टंकलेखक  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण पंढरपूर, जि. सोलापूर                                   
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/१०/२०२३. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – प्राचार्य, लाईफलाईन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, (LION), गेट क्र. ६७१, ६७२/२/ब, सिंहगड महाविद्यालयाजवळ, कराड रोड, कोर्टी, पंढरपूर – ४१३३०४, जि. सोलापूर.

LION Pandharpur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pandharpur, Dist. Solapur.
  • Posts’ name –
    • 1) Teaching Faculty – i) Lecturer ii) Sr. Tutor & Clinical Instructor.
    • 2) Non-Teaching Faculty – i) Accountant cum Clerk ii) Office Secretory iii) Clerk cum Typist
  • Total vacancies – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Principal, Lifeline Institute Of Nursing, (LION), Gat No.  671, 672/2/B, Near Sinhgad College, Karad Road, Korti, Pandharpur – 413304, Dist. Solapur.
  • Last date for application – 7/10/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *