JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ, नागपूर येथे LLB/LLM शिक्षितांसाठी सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ता पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

LJD Nagpur Job 2023

LJD Nagpur Job 2023 – Law and Judiciary Department, Government of Maharashtra, Matralaya, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 12/1/2024 to fill up post of Government Pleader & Public Prosecutor at High Court Of Judicature Of Bombay Bench at Nagpur, Nagpur. The job location is  Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विधि व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ, नागपूर येथे सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ता पदभरतीसाठी दि. १२/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ भरती २०२३

या पदांसाठी भरती सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/१/२०२४ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ आणि https://lj.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – सहसचिव, विधि व न्याय विभाग, नवीन प्रशासकीय भवन क्र. १, तळमजला, विक्रीकर भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in/ आणि https://lj.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

LJD Nagpur Job 2023

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Government Pleader & Public Prosecutor.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 58 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.maharashtra.gov.in/ & https://lj.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Joint Secretory, Law and Judiciary Department, New Administrative Building No. 1, Ground Floor, Sale Tax Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001.
  • Last date for application – 12/1/2024 till 6.15 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.maharashtra.gov.in/ & https://lj.maharashtra.gov.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *