JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्व. लक्ष्मणराव वस्ताद (उसकेळवार) खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे ITI+CTI पदवीधर/B.Arch./DE (Civil) शिक्षितांसाठी विविध निर्देशक पदांच्या एकूण ६ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

LLVUPITI Nagpur Recruitment 2024

LLVUPITI Nagpur Recruitment 2024 – Late Laxmanrao Vastad (Uskelwar) Pvt. Industrial Training Institute, Nagpur has arranged interview on date 20/06/2024 & 21/06/2024 to fill up posts of Instructor in various disciplines. There are total 6 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

स्व. लक्ष्मणराव वस्ताद (उसकेळवार) खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध निर्देशक पदभरतीसाठी दि. २०/०६/२०२४ आणि दि. २१/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

स्व. लक्ष्मणराव वस्ताद (उसकेळवार) खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती निर्देशक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                   
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २०/०६/२०२४ आणि दि. २१/०६/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.००.
मुलाखतीचे ठिकाण  स्व. लक्ष्मणराव वस्ताद (उसकेळवार) खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर, ०१, सरस्वतीनगर, पोस्ट म्हाळगीनगर, हुडकेश्वर रोड, अप्सरा लॉनजवळ, नागपूर – ४४००३४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

LLVUPITI Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 6 posts.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 20/06/2024 & 21/06/2024 10.00 am to 6.00 pm.
  • Venue – Late Laxmanrao Vastad (Uskelwar) Pvt. Industrial Training Institute, 01, Saraswati Nagar, Post Mhalgi Nagar, Hudkeshwar Road, Near Apsara Lawn, Nagpur – 440034.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *