JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि लासलगाव मर्चंट्स को-ऑप. बँक लिमिटेड येथे लिपिक पदाच्या एकूण १० भरती जाहीर

LMCBL Lasalgaon Recruitment 2024

LMCBL Lasalgaon Recruitment 2024 – Solapur Zilla Nagari Sahakari Bank’s Co-operative Association Limited, Solapur invites Online applications in prescribed format from date 29/08/2024 to 12/09/2024 to fill up posts of Clerk at The Lasalgaon Merchants Cooperative Bank Ltd., Lasalgaon, Dist. Nashik. There are total 10 vacancies. The job location is Lasalgaon, Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

सोलापूर जिल्हा नागरी बँक्स को-ऑप. असोसिएशन लिमिटेड, सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दि लासलगाव मर्चंट्स को-ऑप. बँक लिमिटेड, लासलगाव, जि. नाशिक येथे लिपिक पदभरतीसाठी दि. २९/०८/२०२४ ते दि. १२/९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि लासलगाव मर्चंट्स को-ऑप. बँक लिमिटेड, लासलगाव, जि. नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती लिपिक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण लासलगाव, जि. नाशिक
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २९/०८/२०२४ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. १२/९/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – २१ वर्षे ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ८००/- + १८% जीएसटी. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.surbanksassociation.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.surbanksassociation.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.surbanksassociation.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

LMCBL Lasalgaon Recruitment 2024

  • Recruitment place – Lasalgaon.
  • Posts’ name – Clerk.
  • Total vacancies – 10 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 21 to 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 800/- + 18% GST. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.surbanksassociation.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.surbanksassociation.in/.
  • Date for application – 29/08/2024 from 11.00 am to 12/9/2024 till 11.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.surbanksassociation.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *