JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत घुगस, जि. चंद्रपूर येथे BE (Mecha/Electri./Metallurgy/Instru./Production/Environment)/MBA शिक्षितांसाठी अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

LMEL Trainee Recruitment 2024

LMEL Trainee Recruitment 2024Lloyds Metals and Energy Limited invites Online applications in prescribed format from BE/MBA candidates passed out in year 2023/2024 (Above 65% Marks) till last date 15/05/2024 to fill up posts of Graduate Trainee Engineer/Management Trainee under Training Scheme. The training location is Ghugus, Dist. Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार घुगस, जि. चंद्रपूर येथे प्रशिक्षण योजने अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी वर्ष २०२३/२०२४ मध्ये बीई/एमबीए उत्तीर्ण (६५% पेक्षा अधिक गुण) उमेदवारांकडून दि. १५/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाण घुगस, जि. चंद्रपूर.
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/०५/२०२४. 
  • घुगस, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र येथील रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि क्यूआर कोड माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrghugus@lloyds.in.

LMEL Trainee Recruitment 2024

  • Recruitment place – Ghugus, Dist. Chandrapur.
  • Posts’ name – Graduate Trainee Engineer/Management Trainee.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • 1st preference will be given to candidates residents of Ghugus region, Chandrapur, Maharashtra.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see, to scan QR Code advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – hrghugus@lloyds.in.
  • Last date for application – 15/05/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *