JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

लोकमत पुणे युनिट येथे DE/BE शिक्षितांसाठी शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी जाहिरात प्रकाशित

Lokmat Pune Apprenticeship 2024

Lokmat Pune Apprenticeship 2024 – Lokmat Pune Unit invites Online applications from Graduate & Diploma Engineers passed out after April-2022 till last date 8/05/2024 from eligible candidates for Engagement of Apprentices. The training location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

लोकमत पुणे युनिट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी एप्रिल-२०२२ नंतर उत्तीर्ण अभियांत्रिकी पदविका आणि पदवीधारकांकडून दि. ८/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

लोकमत पुणे युनिट भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – i) अभियांत्रिकी पदविकाधारक ii) अभियांत्रिकी पदवीधार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे                     
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/०५/२०२४.
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा कमी असावे. (जाहिरात बघावी)
  • उमेदवारांनी https://moenats.aicte-india.org/forgot_password_student.php येथे नोंदणी करावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता –hr.pune@lokmat.com.

Lokmat Pune Apprenticeship 2024

  • Recruitment place – Pune.
  • Name of the posts – Apprentice- i) Graduate Engineer ii) Diploma Engineer.
  • Total Posts – See advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • Age limit – Below 30 years. (See advertise) 
  • Candidates should register themselves at – https://moenats.aicte-india.org/forgot_password_student.php.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for applications – hr.pune@lokmat.com.
  • Last date for applications 8/05/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *