Table of Contents
L&T Finance Recruitment 2025
L&T Finance Recruitment 2025 – L&T Finance Limited has arranged interview on date 15/06/2025 to 18/06/2025 & 20/06/2025 to fill up posts of Field Officer for Chandrapur & Nagpur Districts. The job location is Chandrapur & Nagpur Districts. The Official website & PDF/Advertise is given below.
एल अँड टी फायनान्स लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार संपूर्ण चंद्रपूर आणि नागपूर जिल्हा येथे क्षेत्र अधिकारी पदभरतीसाठी दि. १५/०६/२०२५ ते दि. १८/०६/२०२५ आणि दि. २०/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एल अँड टी फायनान्स लिमिटेड भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | क्षेत्र अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | पदवीधर. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी) |
एकूण पद संख्या | जाहिरात बघावी. |
नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर आणि नागपूर जिल्हा. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | |
मुलाखतीचे ठिकाण | तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
- वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – रु. १९,५००/- दरमहा. (जाहिरात बघावी)
- उमेदवारांनी मुलखतीसाठी जाहिरातीतील क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
L&T Finance Recruitment 2025
- Recruitment Place – Chandrapur & Nagpur Districts.
- Posts’ name – Field Officers.
- Total vacancies – See advertise.
- Educational qualification – Graduation. (See advertise)
- Age limit – 21 to 30 years. (See advertise)
- Payment – Rs. 19,500/- pm. (See advertise)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Candidates should register on QR Code in the advertise for interview.
- Interview date & time – 15/06/2025 to 18/06/2025 & 20/06/2025. (See table/advertise)
- Venue – See advertise.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE