JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था, नागपूर अंतर्गत प्रशासकीय कार्यालये किंवा शैक्षणिक संस्था येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी निबंधक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक निबंधक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक पदाभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

LTJSS Nagpur Job 2023

LTJSS Nagpur Recruitment 2023 – Lokmanya Tilak Jankalyan Shikshan Sanstha, Nagpur invites Offline applications till last date 12/1/2024 to fill up posts of Registrar, Administrative Officer, Assistant Registrar, Senior Clerk & Junior Clerk at it’s administrative offices of the sanstha or in the educational institutes. The Official website & PDF/Advertise is given below.

लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या प्रशासकीय कार्यालये किंवा शैक्षणिक संस्था येथे निबंधक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक निबंधक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. १२/१/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) निबंधक २) प्रशासकीय अधिकारी ३) सहाय्यक निबंधक ४) वरिष्ठ लिपिक ५) कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी.                               
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/१/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था, लोकमान्य टिळक भवन, लक्ष्मीनगर, नागपूर – ४४००२२.

LTJSS Nagpur Job 2023

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – 1) Registrar 2) Administrative Officer 3) Assistant Registrar 4)  Senior Clerk 5) Junior Clerk.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Lokmanya Tilak Jankalyan Shikshan Sanstha, Lokmanya Tilak Bhavan, Laxmi Nagar, Nagpur – 440024.
  • Last date for application – 12/1/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *