Table of Contents
Lupin Pharma Job Recruitment 2023
Lupin Pharma Job Recruitment 2023 – Lupin Limited has arranged interview on date 2/6/2023 to fill up posts of Operator, Officer, Executive (Onroll), Executive Trainee (Onroll). The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.
ल्युपिन लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार गोवा येथे प्रचालक, अधिकारी, कार्यकारी (ऑनरोल), कार्यकारी प्रशिक्षणार्थी (ऑनरोल) पदभरतीसाठी दि. २/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
| ल्युपिन लिमिटेड गोवा भरती २०२३ | |
| या पदांसाठी भरती | १) प्रचालक २) अधिकारी ३) कार्यकारी (ऑनरोल) ४) कार्यकारी प्रशिक्षणार्थी (ऑनरोल) | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. | 
| एकूण पद संख्या | जाहिरात बघावी. | 
| नोकरीचे ठिकाण | गोवा | 
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २/६/२०२३ सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. | 
| मुलाखतीचे ठिकाण | वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, डॉ. रफिक झकारिया कॅम्पस, हॉटेल ताज जवळ, रोझा बाग, जळगाव रोड, औरंगाबाद – ४३१००३, महाराष्ट्र. | 
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
Lupin Pharma Job Recruitment 2023
- Recruitment place – Goa.
- Posts’ name – 1) Operator 2) Officer 3) Executive (Onroll) 4) Executive Trainee (Onroll).
- Total vacancies – See advertise.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – .
- Interview date & time – 2/6/2023 from 9.30 am to 3.00 pm.
- Venue – Y. B. Chavan College Of Pharmacy, Dr. Rafiq Zakaria Campus, Near Hotel Taj, Rouza Bagh, Jalgaon Road, Aurangabad – 431003, Maharashtra.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

