Table of Contents
MACS-ARI PA Recruitment 2025
MACS-ARI PA Recruitment 2025 – MACS – Agharkar Research Institute invites Online applications till last date 28/06/2025 for the posts of Project Assistant (Administration/Finance & Accounts). There are 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी दि. २८/०६/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | प्रकल्प सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २८/०६/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – ५० वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/PWBD आणि महिला अर्जदार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.)
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी लिंक – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/आणि http://www.aripune.org.
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी अंतिम तारीख – दि. २८/०६/२०२५.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aripune.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – http://arijob.ourlib.in/.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – मुलाखतीस पात्र उमेदवारांना कळविली जाईल.
- मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
- पत्ता – जी. जी. आघारकर, पुणे ४११००४, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://aripune.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
MACS-ARI PA Recruitment 2025
- Place of recruitment – Pune.
- Post’s Name – Project Assistant.
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Up to 50 Years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 100/- (except SC/ST and women candidates). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- Application fee payment link – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/.
- Last date for online fee payment – 28/06/2025.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://aripune.org/.
- Mode of application – Online.
- Application link – http://arijob.ourlib.in/
- Last date for applications – 28/06/2025 till 5.00 pm.
- Interview date & time – Will be communicated to shortlisted candidates.
- Venue – Ref. PDF/Visit website.
- Address – G. G. Agarkar Road, Pune 411004, M.S., India.
- For updates about said recruitment visit website – http://aripune.org/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
MACS-ARI पुणे येथे २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
MACS-ARI Pune PA Recruitment 2024
MACS-ARI Pune PA Recruitment 2024 – MACS – Agharkar Research Institute invites Online applications till last date 31/12/2024 for the posts of Project Assistant (Administration/Finance & Accounts). There are 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहाय्यक (प्रशासन/वित्त व लेखा) पदभरतीसाठी दि. ३१/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | प्रकल्प सहाय्यक (प्रशासन/वित्त व लेखा) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – ५० वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/PWBD आणि महिला अर्जदार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.)
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी लिंक – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/आणि http://www.aripune.org.
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी अंतिम तारीख – दि. ३१/१२/२०२४.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aripune.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – http://arijob.ourlib.in/.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – मुलाखतीस पात्र उमेदवारांना कळविली जाईल.
- मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
- पत्ता – जी. जी. आघारकर, पुणे ४११००४, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://aripune.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
MACS-ARI Pune PA Recruitment 2024
- Place of recruitment – Pune.
- Post’s Name – Project Assistant (Administration/Finance & Accounts).
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Up to 50 Years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 100/- (except SC/ST and women candidates). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- Application fee payment link – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/.
- Last date for online fee payment – 31/12/2024.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://aripune.org/.
- Mode of application – Online.
- Application link – http://arijob.ourlib.in/
- Last date for applications – 31/12/2024 till 5.00 pm.
- Interview date & time – Will be communicated to shortlisted candidates.
- Venue – Ref. PDF/Visit website.
- Address – G. G. Agarkar Road, Pune 411004, M.S., India.
- For updates about said recruitment visit website – http://aripune.org/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE