Table of Contents
ARI Pune PA Job 2024
MACS – ARI Pune JHT Job 2024 – MACS – Agharkar Research Institute invites Online & Offline applications till last date 22/07/2024 for the post of Junior Hindi Translator. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ हिंदी अनुवादक पदभरतीसाठी दि. २२/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ हिंदी अनुवादक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – जलदगती टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २२/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४६,०२०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/PWBD आणि महिला अर्जदार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा.)
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी लिंक – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/.
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी अंतिम तारीख – दि. २२/०७/२०२४.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aripune.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – http://arijobportal.ourlib.in/.
- अर्जदारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी सूचनेप्रमाणे पाठवावी.
- अर्जाचा पत्ता – संचालक, जी. जी. आघारकर, पुणे ४११००४, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://aripune.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
ARI Pune PA Job 2024
- Place of recruitment – Pune.
- Post’s Name – Junior Hindi Translator.
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 46,020/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Up to 40 Years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 100/- (except SC/ST and women candidates). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- Application fee payment link – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/.
- Last date for online fee payment – 22/07/2024.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://aripune.org/.
- Mode of application – Online & Offline – By Speed Post.
- Application link – http://arijobportal.ourlib.in/.
- Candidates should send hard copy of instructions as per instructions.
- Address for application – Director, G. G. Agarkar Road, Pune 411004, M.S., India.
- Last date for applications – 22/07/2024 till 5.00 pm.
- For updates about said recruitment visit website – http://aripune.org/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.