JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ (MAFSU), नागपूर अंतर्गत विविध कृषी विज्ञान केंद्रे (KVK) येथे उच्च शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- पर्यंतच्या वेतनावर विषयतज्ज्ञ आणि रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख पदांच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MAFSU KVK Recruitment 2024

MAFSU KVK Recruitment 2024 – Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 12/2/2024 to fill up posts of Senior Scientists cum Head and Subject Matter Specialist for Krushi Vidnyan Kendra at Dudhbardi, Tal. Kalmeshwar, Dist. Nagpur/Tadsar, Tal. Kadegaon, Dist. Sangli and Nagaon, Tal. Murbad, Dist. Thane. There are total 18 vacancies. The job location is Dist. Nagpur, Sangli & Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

निबंधक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दुधबर्डी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर/तडसर, ता. केडगाव, जि. सांगली आणि नागाव, ता. मुरबाड, जि. ठाणे येथील कृषी विज्ञान केंद्रे येथे वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख आणि विषयतज्ज्ञ पदभरतीसाठी दि. १२/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ, नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वैज्ञानिक तथा प्रमुख २) विषयतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण दुधबर्डी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर/तडसर, ता. केडगाव, जि. सांगली आणि नागाव, ता. मुरबाड, जि. ठाणे.
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/२/२०२४ संध्याकाळी १८.१५ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैज्ञानिक तथा प्रमुख – ४५ वर्षे 
    • विषयतज्ज्ञ – ३८ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैज्ञानिक तथा प्रमुख – रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/-.
    • विषयतज्ज्ञ – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-.
  • अर्ज शुल्क – रु. १५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ७५०/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mafsu.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ, फुटला तलाव रोड, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mafsu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAFSU KVK Recruitment 2024

  • Recruitment place – Dist. Nagpur, Sangli & Thane.
  • Posts’ name – 1) Senior Scientists cum Head 2) Subject Matter Specialist
  • Total vacancies –  18 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Scientist cum Head – 45 years.
    • Subject Matter Specialist – 38 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Scientist cum Head – Rs. 1,31,400/- to Rs. 2,17,100/-.
    • Subject Matter Specialist – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-.
  • Application fee – Rs. 1500/- (UR) & Rs. 750/- (Reserved Class). (For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mafsu.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur – 440001.
  • Last date for application – 12/2/2024 till 18.15 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mafsu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form & PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *