JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अर्थ व सांख्यिकी संचलनालय (MAHA DES), नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,५००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक आणि अन्वेषक पदांच्या २६० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MAHA DES Job Recruitment 2023

MAHA DES Job Recruitment 2023 – Directorate of Economics and Statistics, Planning Department, Government of Maharashtra, Mumbai invites Online applications in prescribed format till last date 05/08/2023 & has arranged Online Exam tentatively September 2023 to fill up posts of Assistant Research Officer, Statistical Assistant & Investigator on it’s establishment by nomination. There are 260 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

अर्थ व सांख्यिकी संचलनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक आणि अन्वेषक पदभरतीसाठी दि. ५/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सप्टेंबर २०२३ मध्ये ऑनलाईन परीक्षा प्रास्तावितपणे आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २६० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अर्थ व सांख्यिकी संचलनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक संशोधन अधिकारी २) सांख्यिकी सहाय्यक ३) अन्वेषक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/८/२०२३. 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सहाय्यक संशोधन अधिकारी – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-.
    • २) सांख्यिकी सहाय्यक – रु. ३९,२००/- ते रु. ९२,३००/-.
    • ३) अन्वेषक – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-.
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://mahades.maharashtra.gov.in/ आणि https://maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://mahades.maharashtra.gov.in/.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – सप्टेंबर २०२३ (प्रस्तावित).
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mahades.maharashtra.gov.in/ आणि https://maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MAHA DES Job Recruitment 2023

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name – 1) Assistant Research Officer 2) Statistical Assistant 3) Investigator.
  • Total vacancies – 260 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Assistant Research Officer – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-.
    • 2) Statistical Assistant – Rs. 29,200/- to Rs. 92,300/-.
    • 3) Investigator – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
  • Application fee – (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://mahades.maharashtra.gov.in/ & https://maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mahades.maharashtra.gov.in/.
  • Last date for application – 05/08/2023.
  • Tentative date of online exam – September 2023.
  • Venue – Refer PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahades.maharashtra.gov.in/ & https://maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *