JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वस्तू व सेवाकर विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई येथे राज्यकर निरीक्षक पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

Maha GST Mumbai Job Recruitment 2023

Maha GST Mumbai Job Recruitment 2023 – Department Of Goods & Services Tax, Government of Maharashtra, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 30/1/2023 from retired State Tax Inspector to prepare the Panel to take tax department related services from them. There are 7 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

वस्तू व सेवाकर विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विधिविषयक, मेळजुळवणीविषयक आणि इतर आनुषंगिक कामांसाठी सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक यांची सेवा करार पद्धतीने घेण्यासाठी नामिकासूची बनवण्यासाठी दि. ३०/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वस्तू व सेवाकर विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/१/२०२३
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – आस्थापना अधिकारी, राज्यकर आयुक्त कार्यालय, ए विंग, जुनी इमारत, ६ वा मजला, वस्तू व सेवाकर विभाग, माझगाव, मुंबई.

Maha GST Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – Mumbai
  • Posts’ name – State Tax Inspector
  • Total vacancies – 7
  • Age limit – Not exceeding 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Establishment Officer, State Tax Commissioner Office, A-Wing, Old Building, 6th Floor, Department Of Goods & Services Tax, Mazgaon, Mumbai.
  • Last date for application – 30/1/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *