JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MAHACID पुणे येथे रु. २८,०००/- दरमहा वेतनावर विधी अधिकारी (गट-ब) पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MAHACID Pune Job Recruitment 2022

MAHACID Pune Job Recruitment 2022 – Maharashtra State Crime Investigation Department, Pune invites  Offline applications in prescribed format till last date 10/10/2022 for the  contractual post of Legal Advisor, Law Officer (Group-B). There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.


अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी विधी सल्लागार, विधी अधिकारी  (गट-ब) पदभरतीसाठी दि. १०/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय भरती २०२२

या पदांसाठी भरती विधी सल्लागार, विधी अधिकारी  (गट-ब)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/१०/२०२२  संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने (PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – रु. २८,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahacid.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मॉडर्न लॉ कॉलेज शेजारी, चव्हाण नगर, पुणे – ४११००८.

MAHACID Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune
  • Post’s Name – Legal Advisor, Law Officer (Group-B)
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 11 months (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 28,000/- pm (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 60 years
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahacid.gov.in/
  • Mode of application – Offline 
  • Address for application – Upper Director General Of Police, State Crime Investigation Department, Maharashtra State, Pune University Square, Pashan Road, Besides Modern Law College, Chavan Nagar,  Pune – 411008
  • Last date for applications – 10/10/2022   till 6.15 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *