JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, कोल्हापूर येथे विविध प्रवर्गनिहाय १८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahafood Kolhapur Notification 2024

Mahafood Kolhapur Notification 2024 – Collector Office, Kolhapur invites Offline applications in prescribed format till last date 15/4/2024 from local institute/person in Kolhapur for the appointment of non-government members at District Consumer Protection Council, Kolhapur. There are total 18 posts. The appointment  location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. १५/४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद कोल्हापूर नियुक्ती २०२४

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे  १) जिल्हा परिषद २) नगरपरिषद ३) पंचायत समिती ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ५) शाळा/महाविदयालय ६) वैदयक व्यवसाय ७) व्यवसाय आणि उदयोग क्षेत्र ८) पेट्रोल आणि गॅस विक्रेते ९) शेतकरी प्रतिनिधी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नियुक्तीचे ठिकाण कोल्हापूर
अर्ज पद्धती टपाल/समक्ष 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १५/४/२०२४ (कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत). (सुटीचे दिवस वगळून) 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://kolhapur.gov.in/ आणि पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी (पुरवठा विभाग), जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.

Mahafood Kolhapur Notification 2024

  • Appointment  Place – Kolhapur.
  • Members/Representative to be appointed from serial number as per prescribed list –
    • Members – 1) District Council 2) City Council 3) Panchayat Samiti
    • Representatives – 4) Agricultural Production Market  5) School/College 6) Medical Practitioner 7) Business & industrial Field 8) Petrol & Gas dealers 9) Farmer
  • Total Vacancies – 18 posts.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://kolhapur.gov.in/ & notice board of Supply department, Collector Office, Kolhapur.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Last date for application – 15/4/2024 (during office working hours). (Except holidays) 
  • Address for application – District Supply Officer (Supply department), Collector Office, Kolhapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *