वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत अध्यक्ष तसेच सदस्य – राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि सदस्य – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग पदांच्या ११२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahafood Mumbai Notification 2023

Mahafood Mumbai Notification 2023 – Joint Secretary, Food, Civil Supplies & Consumer Protection Department, Manatralaya, Mumbai invites Online applications till last date 6/6/2023 for the appointment of President & Member – State Consumer Disputes Redressal Commission, Maharashtra and Member – District Consumer Disputes Redressal Commission. There are total 112 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

सहसचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अध्यक्ष तसेच सदस्य, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग  दि. ६/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नियुक्ती २०२३

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे 
  • १) अध्यक्ष तसेच सदस्य – राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग
  • २) सदस्य – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या११२ जागा 
नियुक्तीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धतीऑनलाईन  
अर्ज करण्यासाठी तारीख दि. ६/६/२०२३. 
  • अर्ज शुल्क – रु. १२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.mahafood.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/cpdgommay23/.

Mahafood Mumbai Notification 2023

  • Appointment  Place – Mumbai
  • Post’s name –
    • 1) President & Member – State Consumer Disputes Redressal Commission, Maharashtra
    • 2) Member – District Consumer Disputes Redressal Commission
  • Total Vacancies – 112.
  • Application fee – Rs. 1200/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – www.mahafood.gov.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/cpdgommay23/.
  • Last date for application – 6/6/2023. 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NHM HFWC नाशिक – रु. ३५,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदासाठी लगेच अर्ज करा !

NHM Nashik FRP Job 2025 - Principal, Heath Family Welfare Training Centre, Nashik invites Offline applications in prescribed......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *