Table of Contents
MahaForest Chandrapur Biologist Job 2024
MahaForest Chandrapur Biologist Job 2024 – Office Of Dy. Conservator Of Forests, Central Chanda Forest Division, Chandarapur invites Online applications in prescribed format till last date 4/10/2024 for the post of Biologist at SABV Botanical Garden, Visapur. There is 1 post. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांचे कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार एसएबीव्ही वनस्पती उदयान विसापूर येथे जीवशास्त्रज्ञ इंटर्न पदभरतीसाठी दि. ४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मध्य चांदा वन विभाग, चंद्रपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | जीवशास्त्रज्ञ इंटर्न |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ४/१०/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- विदयावेतन – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.mahaforest.nic.in येथे भेट दया.
- गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/ZcqDyLt3MnLG1RNj9.
- पत्ता – उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांचे कार्यालय, चंद्रपूर वनवृत्त, मूल रोड, माता मंदिरासमोर, चंद्रपूर – ४४२४०१.
MahaForest Chandrapur Biologist Job 2024
- Place of recruitment – Chandrapur
- Post’s Name – Biologist Intern.
- Total no. of posts – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Stipend – Rs. 15,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – www.mahaforest.nic.in.
- Mode of application – Online.
- Google application link – https://forms.gle/ZcqDyLt3MnLG1RNj9.
- Address – Office Of Dy. Conservator Of Forests, Central Chanda Forest Division, Mul Road, Opposite Mata Mandir, Chandarapur – 442401.
- Last date for applications – 4/10/2024 till 4.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.