JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर कार्यालय येथे विधी सल्लागार पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MahaForest Kolhapur Job Recruitment 2023

MahaForest Kolhapur Job Recruitment 2023 – Office Of Chief Conservator Of Forests (Divisional), Kolhapur invites Offline applications from Government/Semi-Government service retired District Judge/ Additional District Judge/First Class Judicial Magistrate till last date 4/5/2023 for the post of Legal Adviser. There is 1 post. The job location is Kolhapur Forest Circle. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर यांचे कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कोल्हापूर वनवृत्तांतर्गत येथे शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश/अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश/प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून विधी सल्लागार पदभरतीसाठी दि. ४/५/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वन विभाग, कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती विधी सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर
अर्ज पद्धती ऑफलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/५/२०२३ कार्यलयीन कामकाजाच्या वेळेत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांचे कार्यालय, कोल्हापूर, “वनवर्धन” प्रधान टपाल कार्यालय, कोल्हापूर समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६००३ (महाराष्ट्र).

MahaForest Kolhapur Job Recruitment

  • Place of recruitment – Kolhapur Forest Circle.
  • Post’s Name – Legal Advisor
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – See advertise/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahaforest.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Chief Conservator Of Forests (Divisional), Kolhapur, “Vanvardhan” Head Post Office, Opposite Kolhapur, Tarabai Park, Kolhapur – 416003 (Maharashtra).
  • Last date for applications – 4/5/2023. (during office working hours except Govt. holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *