JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वन विभाग कार्यालय, नागपूर येथे नामिकासुची अंतर्गत वन विभागातून सेवानिवृत्त गट-अ श्रेणी वन अधिकाऱ्यांकडून विविध सेवा घेण्यासाठी अर्जाची सूचना

MahaForest Nagpur Job Recruitment 2023

MahaForest Nagpur Job Recruitment 2023 – Office Of Head Chief Conservator Of Forests (Forest Force Chief), Nagpur invites Offline applications in prescribed format from Group-A cadre Regional Forest Officers retired from Forest Department till last date 1/8/2023 to form their Panel to take various services from them. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे नामिकासुची अंतर्गत वन विभागातून सेवानिवृत्त गट-अ श्रेणी वन अधिकाऱ्यांकडून विविध सेवा घेण्यासाठी दि. १/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वन विभाग, नागपूर कार्यालय भरती २०२३

या पदांसाठी भरती नामिकासुची अंतर्गत वन विभागातून सेवानिवृत्त गट-अ श्रेणी वन अधिकाऱ्यांकडून विविध सेवा 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/८/२०२३.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.mahaforest.nic.in येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर,”वन भवन”, दुसरा मजला, “अ” विंग, रामगिरी रोड, सिव्हिल लाईन, नागपूर रोड, चंद्रपूर – ४४०००१.

MahaForest Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name – Panel of Group-A cadre Regional Forest Officers retired from Forest Department.
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.mahaforest.nic.in
  • Mode of application – By Post.
  • Address for application – Additional Head Chief Conservator Of Forests (Administration Cadre-2), Maharashtra State, Nagpur, “Van Bhavan”, 2nd Floor, “A” Wing, Ramgiri Road, Civil Line, Nagpur Road, Nagpur – 440001.
  • Last date for applications – 1/8/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *