वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ठाणे वन्यजीव विभाग – १० वी पास/इतर ; १४ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Mahaforest Thane Recruitment 2025

Mahaforest Thane Recruitment 2025 – Deputy Forest Conservator, Thane Wildlife Division, Dist. Thane invites Online/Offline applications in prescribed format till last date 25/09/2025 & has arranged interview on date 30/09/2025 to fill up posts of Wildlife Biologist, Architect, Legal Advisor, Graphic Designer, Livelihood Expert, Rapid Rescue Team Members for various sanctuaries under them. There are total 14 vacancies. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

उपवनसंरक्षक, ठाणे वन्यजीव विभाग, जि. ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध अभयारण्ये  येथे वन्यजीव शास्त्रज्ञ, वास्तुविशारद, विधी सल्लागार, ग्राफिक डिझायनर, निसर्ग उपजीविकातज्ञ आणि रॅपिड टीम रेस्क्यु मेंबर्स पदभरतीसाठी दि. २५/०९/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३०/०९/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ठाणे वन्यजीव विभाग, जि. ठाणे भरती २०२५

या पदांसाठी भरती
  • १) वन्यजीव शास्त्रज्ञ
  • २) वास्तुविशारद
  • ३) विधी सल्लागार
  • ४) ग्राफिक डिझायनर
  • ५) निसर्ग उपजीविकातज्ञ
  • ६) रॅपिड टीम रेस्क्यु मेंबर्स
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१४ जागा 
नोकरीचे ठिकाणठाणे                                
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल/प्रत्यक्ष
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २५/०९/२०२५ कार्यालयीन वेळेत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रॅपिड टीम रेस्क्यु मेंबर्स – २१ ते ४० वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वन्यजीव शास्त्रज्ञ – रु. ५०,०००/- दरमहा.
    • २) वास्तुविशारद – रु. ६०,०००/- दरमहा.
    • ३) विधी सल्लागार – रु. ५०,०००/- दरमहा.
    • ४) ग्राफिक डिझायनर – रु. ३५,०००/- दरमहा.
    • ५) निसर्ग उपजीविकातज्ञ – रु. ४०,०००/- दरमहा.
    • ६) रॅपिड टीम रेस्क्यु मेंबर्स – रु. १५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahaforest.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dcfwlthane@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – उपवनसंरक्षक यांचे कार्यालय, ठाणे वन्यजीव विभाग, एलबीएस रोड, तीन हात नाका, नौपाडा, ठाणे (प.) – ४००६०२.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३०/०९/२०२५.
    • वन्यजीव शास्त्रज्ञ, वास्तुविशारद, विधी सल्लागार, ग्राफिक डिझायनर, निसर्ग उपजीविकातज्ञ – सकाळी ११.०० वाजता.
    • रॅपिड टीम रेस्क्यु मेंबर्स – दुपारी २.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – उपवनसंरक्षक यांचे कार्यालय, ठाणे वन्यजीव विभाग, एलबीएस रोड, तीन हात नाका, नौपाडा, ठाणे (प.) – ४००६०२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://mahaforest.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

Mahaforest Thane Recruitment 2025

  • Recruitment place – Thane.
  • Posts’ name – 
    • 1) Wildlife Biologist
    • 2) Architect
    • 3) Legal Advisor
    • 4) Graphic Designer
    • 5) Livelihood Expert
    • 6) Rapid Rescue Team Members
  • Total vacancies – 14 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Rapid Rescue Team Members – 21 to 40 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Wildlife Biologist – Rs. 50,000/- pm.
    • 2) Architect – Rs. 60,000/- pm.
    • 3) Legal Advisor – Rs. 50,000/- pm.
    • 4) Graphic Designer – Rs. 35,000/- pm.
    • 5) Livelihood Expert – Rs. 40,000/- pm.
    • 6) Rapid Rescue Team Members – Rs. 15,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://mahaforest.gov.in.
  • Mode of application – Online/Offline – By Post/In Person.
  • E-Mail ID for application – dcfwlthane@gmail.com.
  • Address for application – Office of Deputy Forest Conservator (Wildlife), LBS Road, Teen Haat Naka, Naupada, Thane (W.) – 400602.
  • Last date for application – 25/09/2025 during office hours.
  • Interview date & time – 30/09/2025.
    • Wildlife Biologist, Architect, Legal Advisor, Graphic Designer, Livelihood Expert – 11.00 am.
    • Rapid Rescue Team Members – 2.00 pm.
  • Venue – Office of Deputy Forest Conservator (Wildlife), LBS Road, Teen Haat Naka, Naupada, Thane (W.) – 400602.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://mahaforest.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICAR-CCRI नागपूर – तरुण व्यावसायिक–I (YP-I) पदाच्या ३ भरतींसाठी मुलाखत आयोजित

ICAR-CCRI Nagpur YP-I Recruitment 2025 - Indian Council Of Agricultural Research - Central Citrus Research Institute...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *