JOIN Telegram
Tuesday , 14 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वडसा वनविभाग, जि. गडचिरोली – रु. ५०,०००/- पर्यंत वेतनावर २ पदभरती जाहीर

Mahaforest Wadsa Recruitment 2025

Mahaforest Wadsa Recruitment 2025 – Deputy Conservator of Forest (R.), Forest Department Wadsa, Dist. Gadchiroli invites Online & Offline applications till last date 15/01/2025 to 22/01/2025 for the posts of Veterinary Doctor & Biologist. There is 2 posts. The job location is Wadsa, Dist. Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

उपवनसंरक्षक, वडसा वनविभाग, जि. गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पशुवैदयकीय डॉक्टर आणि जीवशास्त्रज्ञ पदभरतीसाठी दि. १५/०१/२०२५ ते दि. २२/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

उपवनसंरक्षक, वडसा वनविभाग, जि. गडचिरोली भरती २०२५

या पदांसाठी भरती १) पशुवैदयकीय डॉक्टर २) जीवशास्त्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण वडसा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन – स्वहस्ते/टपाल.
अर्ज करण्यासाठी कालावधी   दि. १५/०१/२०२५ ते दि. २२/०१/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २५-३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदी शुल्क – रु. ५०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदीचा पत्ता – उपवनसंरक्षक, (प्रा.), वडसा वनविभाग, वडसा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली – ४११२०७.
  • अर्ज खरेदीची शेवटची तारीख – दि. १७/०१/२०२५. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणि अर्ज शुल्क धनाकर्ष दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dcfwadsa@gmail.com.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक (प्रा.), वडसा वनविभाग, वडसा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली – ४११२०७.

Mahaforest Wadsa Recruitment 2025

  • Place of recruitment – Wadsa, Dist. Gadchiroli 
  • Post’s Name – 1) Veterinary Doctor 2) Biologist.
  • Total no. of posts – 2 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 25-38 years(Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Veterinary Doctor – Rs. 50,000/- pm
    • 2) Biologist – Rs. 25,000/- pm
  • Application form fee – Rs. 50/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address to purchase application form – Deputy Conservator of Forest (R.), Wadsa Forest Department, Wadsa, Tal. Desaiganj, Dist. Gadchiroli – 411207.
  • Last date to purchase application form – 17/01/2025. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/-. (Ref. PDF/Visit website)
  • Application & application fee DD should be presented at given address.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit https://mahaforest.gov.in/or Wadsa Forest Department Office Notice Board.
  • Mode of applicationOnline/Offline – In Person/By Post. (Ref. PDF/Visit website)
  • E-Mail Id for application – dcfwadsa@gmail.com.
  • Address for application – Deputy Conservator of Forest (R.), Wadsa Forest Department, Wadsa, Tal. Desaiganj, Dist. Gadchiroli – 411207.
  • Date for applications – 15/01/2025 to 22/01/2025 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *