JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (MahaGenco), मुंबई अंतर्गत Journalism or Mass Communication शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MahaGenco AIPRO Job 2024

MahaGenco AIPRO Job 2024 – Maharashtra State Power Generation Co. Ltd., Mumbai invites Offline applications in the prescribed format till the last date 20/02/2024 for the posts of Assistant Information & Public Relations Officer. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी पदभरतीसाठी दि. २०/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/२/२०२४.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (महानिर्मितीत कार्यरत विभागीय कर्मचाऱ्यांसाठी ५७ वर्षांपर्यंत)(सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
  • अर्ज शुल्क – रु. ९४४/-. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahagenco.in/ येथे भेट द्या.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mahagenco.in/ येथे भेट दया.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २०/२/२०२४.
  • अर्जाचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, एस्टरेला बॅटरीज एक्स्पान्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.mahagenco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MahaGenco AIPRO Job 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Assistant Information & Public Relations Officer.
  • Total Vacancies – 1 post. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 38 years (Up to 57 years for departmental employees working in MAHAGENCO)(Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 944/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Last date for application fee – 20/02/2024.
  • For details of each post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, application fee payment procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.mahagenco.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Deputy General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.
  • Last date for application – 20/02/2024.
  • For updates about said recruitment  visit website – https://www.mahagenco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *