JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महानिर्मिती कोराडी विभाग, नागपूर – पदवी/पदविकाधारकांसाठी २८० शिकाऊ उमेदवार प्रवेश सुरु ; अर्ज करा !

Mahagenco Koradi Apprenticeship 2024

Mahagenco Koradi Apprenticeship 2024 – Chief Engineer, Mahagenco Koradi Thermal Power Station, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 15/01/2025 for Engagement of Graduate/Diploma Engineer, Arts/Commerce/Science/Computer branch Graduate Apprentices for year January 2025. There are total 280 seats. The training location is Koradi, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य अभियंता, महानिर्मिती औष्णिक विदयुत केंद्र कोराडी, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जानेवारी २०२५ प्रशिक्षणसत्रासाठी येथे अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक/कला/वाणिज्य/विज्ञान संगणक शाखा पदवीधर शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १५/१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन  अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महानिर्मिती औष्णिक विदयुत केंद्र कोराडी, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक/कला/वाणिज्य/विज्ञान संगणक शाखा पदवीधर शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या २८० जागा 
नोकरीचे ठिकाण कोराडी, नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि.१५/१/२०२५.
  • ऑफलाईन – दि. १५/१/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.  (शनिवार/रविवार/सार्वजनिक सुटीचे दिवस वगकून)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाची लिंक – https://mhrdnats.gov.in/ येथे उमेदवारांनीं ऑनलाईन नोंदणी करावी.
  • ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर, सूचनेप्रमाणे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर कागदपत्रे समक्ष पोहोचवावे.
  • अर्जाचा पत्ता – आवक विभाग, ऊर्जा भवन, औष्णिक विदयुत केंद्र कोराडी, नागपूर. 

Mahagenco Koradi Apprenticeship 2024

  • Training place – Koradi, Nagpur.
  • Posts’ name – Apprentices (See table/advertise) –
  • Total vacancies – 280 seats.
  • Educational qualification – See advertise. 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – Candidates should register themselves at https://mhrdnats.gov.in/.
  • Last date for online application – 15/01/2025.
  • Candidates should send hard copy of presented online application & other documents as per instructions by Hand/Post.
  • Address for application – Receipt Section, Urja Bhavan, TPS Koradi, Nagpur.
  • Last date for application – 15/01/2025 11.00 am to 5.00 pm. (Except Saturday/Sunday/Public Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

महापारेषण, मानकापूर, नागपूर विभाग ४६ ITI वीजतंत्री शिकाऊ उमेदवार प्रवेश सुरु ; अर्ज करा !

Mahapareshan Apprenticeship 2024

Mahapareshan Apprenticeship 2024 – Executive Engineer Mahapareshan, Mankapur, Nagpur invites Online applications in prescribed format from 5/12/2024 to 15/12/2024 & Offline applications in prescribed format on date 24/12/2024 for Engagement of ITI (Electrician) Trade Apprentices for year 2024-2025. There are 46 seats. The training location is Mankapur, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण, मानकापूर, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण वर्ष २०२४-२०२५ साठी येथे ITI (Electrician) शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ५/१२/२०२४ ते दि. १५/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/१२/२०२४ रोजी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण, मानकापूर, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती ITI (Electrician) शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician). (शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ४६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि५/१२/२०२४ ते दि. १५/१२/२०२४ रात्री ११.५६ वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. २४/१२/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे उमेदवारांनीं E10162700629 या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज पाठवावे.
  • ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर, सूचनेप्रमाणे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर कागदपत्रे टपाल/स्वहस्ते पोहोचवावे.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, १३२  के.व्ही. उपकेंद्र, मानकापूर परिसर, कुणाल हॉस्पिटलसमोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर – ४४००३०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Apprenticeship 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – ITI (Electrician) Trade Apprentices.
  • Total vacancies – 46 seats.
  • Educational qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 33 years (5 years relaxation for Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – Candidates should register themselves at https://www.apprenticeshipindia.gov.in/ apprenticeship portal on Establishment No. E10162700629.
  • Last date for online application – 5/12/2024 to 15/12/2024 till 11.59 pm.
  • Candidates should send hard copy of presented online application & other documents as per instructions by Hand/Post.
  • Address for application – Office of Executive Engineer, 132 K.V. Subdivision, Mankapur Campus, Opp. Kunal Hospital, Koradi Road, Mankapur, Nagpur – 440030.
  • Last date for application – 24/12/2024 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *