वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महानिर्मिती पारस – २३ BE/DE शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !

MahaGenco Paras Apprenticeship 2026

MahaGenco Paras Apprenticeship 2026 Chief Engineer, MahaGenco Paras invites Online & Offline applications in prescribed format till last date 16/3/2026 from Akola Domiciled Engineering Graduate & Engineering Diploma Holder candidates passed from 2023 for Engagement of Engineering Graduate & Engineering Diploma Holder Apprentice in various disciplines for Apprenticeship year 2026-2027. There are total 23 seats. The training location is Paras Division. The Official website & PDF/Advertise is given below

मुख्य अभियंता, महानिर्मिती औष्णिक विदयुत केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी विविध शाखा अभियांत्रिकी पदवी आणि पदविका शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वर्ष २०२३ पासून अभियांत्रिकी पदवी आणि पदविका उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १६/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महानिर्मिती पारस विभाग शिकाऊ उमेदवार भरती २०२६

या पदांसाठी भरतीअभियांत्रिकी पदवी आणि पदविका शिकाऊ उमेदवार –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसंबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी आणि पदविका उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या२३ जागा
नोकरीचे ठिकाणपारस, ता. बाळापूर, जि. अकोला विभाग.
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन – स्वहस्ते/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १६/३/२०२६ कार्यालयीन वेळेत.
  • वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ४० वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • शिकाऊ उमेदवाराने https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर त्यांची Online नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून महानिर्मिती औ. वि. केंद्र पारस, ता. बाळापूर, जि. अकोला, आस्थापना क्रमांक – ई१०१६२७००६९५ चा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्ज विहित नमुन्यातच असणे आवश्यक आहे.
  • अर्जाची लिंक – https://nats.education.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – मानव संसाधन विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, औष्णिक विद्युत केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला – ४४४१०१.
  • ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. १६/३/२०२६ कार्यालयीन वेळेत

MahaGenco Paras Apprenticeship 2026

  • Place of Training – Paras, Tal. Balapur, Dist. Akola.
  • Posts’ name – Engineering Graduate & Engineering Diploma Holder Apprentice.
  • Name of the branches – 1) Mechanical 2) Electrical 3) Electronics & Telecommunications
  • Total vacancies – 23 seats.
  • Educational QualificationSee advertise.
  • Age limit – 18 to 35 years (UR) and 18 to 40 years (Reserved class)(See advertise)
  • For ITI Trade Apprenticeship Candidates should register their name at https://nats.education.gov.in/.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts see advertise.
  • Applications should be in prescribed format.
  • Mode of application – Online & Offline – In Person/By Post.
  • Application link – https://nats.education.gov.in/.
  • Address for application – Human Resource Department, Office Chief Engineer, Thermal power Station, Paras, Tal. Balapur, Dist. Akola – 444101.
  • Last date for offline application – 16/3/2026 during office hours.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

महानिर्मिती पारस – ITI पास ; १४० ITI शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !

MahaGenco Paras Apprenticeship 2025

MahaGenco Paras Apprenticeship 2025 MahaGenco Paras invites Online applications in prescribed format till last date 09/05/2025 from Akola Domiciled I.T.I. Pass candidates for Engagement of ITI Trade Apprentice in various disciplines for Apprenticeship year 2025-2026. There are total 140 seats. The training location is Paras Division. The Official website & PDF/Advertise is given below

महानिर्मिती औष्णिक विदयुत केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी विविध आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०९/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महानिर्मिती पारस विभाग भरती २०२५

या पदांसाठी भरतीआय.टी.आय. शिकाऊ उमेदवार –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसंबंधित विषयात आय.टी.आय.उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या१४० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणपारस, ता. बाळापूर, जि. अकोला विभाग.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
  • आ.टी.आय. शिकाऊ उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर त्यांची Online नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून महानिर्मिती औ. वि. केंद्र पारस, ता. बाळापूर, जि. अकोला, आस्थापना क्रमांक – ई१०१६२७००६९५ चा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्ज विहित नमुन्यातच असणे आवश्यक आहे.
  • अर्जाची लिंक –www.apprenticeshipindia.org.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. ०९/०५/२०२५

MahaGenco Paras Apprenticeship 2025

  • Place of Training – Paras, Tal. Balapur, Dist. Akola.
  • Posts’ name – ITI Trade Apprentice.
  • Name of the Trades – 
    • 1) Wireman
    • 2) Plumber
    • 3) Welder
    • 4) COPA
    • 5) Turner
    • 6) Machinist
    • 7) Fitter
    • 8) Electrician 
    • 9) Mechanic (Diesel)
  • Total vacancies – 140 seats.
  • Educational Qualification – ITI Pass in relevant trade. (See advertise)
  • Age limit – 18 to 38 years (UR) and 18 to 43 years (Reserved class)(See advertise)
  • For ITI Trade Apprenticeship Candidates should register their name at www.apprenticeshipindia.org & should have chosen option of Thermal Electricity Station, Paras on Establishment No. E10162700695.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts see advertise.
  • Applications should be in prescribed format.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • Last date for application – 09/05/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात


Previous Upddate

महानिर्मिती कोराडी औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर येथे ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १९६ भरती सुरु !

MahaGenco Koradi Apprenticeship 2024

MahaGenco Koradi Apprenticeship 2024 MahaGenco Koradi invites Online applications in prescribed format till last date 05/04/2024 from Nagpur Domiciled I.T.I. Pass candidates for Engagement of Trade Apprentice in various disciplines for Apprenticeship year 2024-2025. There are total 196 seats. The training location is Nagpur Division. The Official website & PDF/Advertise is given below

महानिर्मिती कोराडी औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी विविध आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार भरतीसाठी नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महानिर्मिती नागपूर विभाग भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार –
    • १) तारतंत्री 
    • २) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 
    • ३) सांधाता 
    • ४) आयटीईएसएम 
    • ५) कोपा 
    • ६) टर्नर 
    • ७) मशिनिस्ट 
    • ८) फिटर 
    • ९) वीजतंत्री 
    • १०) पॉवर इलेक्ट्रिशियन 
    • ११) मशिनिस्ट (ग्राइंडर)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसंबंधित विषयात आय.टी.आय.उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या१९६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण कोराडी, नागपूर विभाग.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
  • आ.टी.आय. शिकाऊ उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर दि. ५/०४/२०२४ पर्यंत त्यांची Online नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून महानिर्मिती औ. वि. केंद्र कोराडी नागपूरचा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्ज विहित नमुन्यातच असणे आवश्यक आहे.
  • अर्जाची लिंक –
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. ०५/०४/२०२४

MahaGenco Koradi Apprenticeship 2024

  • Place of Training – Koradi, Dist. Nagpur.
  • Posts’ name – ITI Trade Apprentice.
  • Name of the Trades – 
    • 1) Wireman
    • 2) Electronics Mechanics
    • 3) Welder
    • 4) ITESM
    • 5) COPA
    • 6) Turner
    • 7) Machinist
    • 8) Fitter
    • 9) Electrician 
    • 10) Power Electrician 
    • 11) Machinist (Grinder)
  • Total vacancies – 196 posts.
  • Educational Qualification – ITI Pass in relevant trade. (See advertise)
  • For ITI Trade Apprenticeship Candidates should register their name at www.apprenticeshipindia.org & should have chosen option of Thermal Electricity Station, Koradi before 05/04/2024.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
  • Applications should be in prescribed format.
  • Mode of application – Online.
  • Application link –
  • Last date for application – 05/04/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

Application Link

जाहिरात

Corrigendum

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

केंद्रीय विद्यालय वाशिम अंतर्गत विविध पदे रिक्त – नवीन जाहिरात प्रकाशित !!

KVS Washim Recruitment 2026 KVS Washim Job Recruitment 2026 – Kendriya Vidyalaya Washim invites Offline …

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *