JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MAHAIT), मुंबई येथे B.Com/M.Com/CA/CMA/MBA शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ६०,०००/- ते पर्यंतच्या वेतनावर लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी आणि लेखा कार्यकारी पदांच्या ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

MAHAIT Mumbai AO/AE Recruitment 2024

MAHAIT Mumbai AO/AE Recruitment 2024 – Maharashtra Information Technology Corporation Ltd., Mumbai has arranged interview on date 16/2/2024 for the posts of Audit Officer, Accounts Executive & Sr. Account Executive. There are 3 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी आणि लेखा कार्यकारी पदभरतीसाठी दि. १६/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) लेखापरीक्षण अधिकारी २) वरिष्ठ लेखा कार्यकारी ३) लेखा कार्यकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. 
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १६/२/२०२४ सकाळी १०.३० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, ३ रा मजला, अपीज हाऊस, के. सी. महाविदयालयाजवळ, चर्चगेट, मुंबई – ४०००२०.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) लेखापरीक्षण अधिकारी – रु. २५,०००/- ते रु. ३०,०००/-.
    • २) वरिष्ठ लेखा कार्यकारी – रु. ४०,०००/- ते रु. ६०,०००/-.
    • ३) लेखा कार्यकारी – रु. ३५,०००/- ते रु. ५०,०००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mahait.org/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – hr1.mahait@mahait.org.
  • पत्ता – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, ३ रा मजला, अपीज हाऊस, के.सी. महाविदयालयाजवळ, चर्चगेट, मुंबई – ४०००२०.
  • उमेदवारांनी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत त्यांची नोंदणी करावी. फक्त नोंदणी केलेल्या उमेद्वारांचीच मुलाखत घेतली जाईल.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mahait.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAHAIT Mumbai AO/AE Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts – 1) Audit Officer 2) Accounts Executive 3) Sr. Account Executive
  • No. of posts – 3 Posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Accounts Executive – Rs. 25,000/- to Rs. 30,000/-.
    • Audit Officer – Rs. 40,000/- to Rs. 60,000/-.
    • Sr. Accounts Executive – Rs. 35,000/- to Rs. 50,000/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://mahait.org/.
  • E-Mail ID – hr1.mahait@mahait.org.
  • Address – Maharashtra Information Technology Corporation Limited, 3rd Floor, Apeejay House, Near K.C. College, Churchgate, Mumbai – 400020.
  • Interview date & time – 16/02/2024 at 10.30 am.
  • Registration time – 10.00 am to 2.00 pm. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Venue – Maharashtra Information Technology Corporation Limited, 3rd Floor, Apeejay House, Near K.C. College, Churchgate, Mumbai – 400020.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahait.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Sr. Accounts Executive - PDF

Audit Officer-PDF

Accounts Executive-PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *