JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MAHAIT), मुंबई येथे CA/CMA शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. ८०,०००/- वेतनावर सहाय्यक कर व्यवस्थापक/अधिकारी पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MAHAIT Mumbai ATM/O Job 2024

MAHAIT Mumbai ATM/O Job 2024 – Maharashtra Information Technology Corporation Limited, Mumbai invites Online applications till last date 16/2/2024 for the post of Assistant Tax Manager/Officer. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक कर व्यवस्थापक/अधिकारी पदनियुक्तीसाठी दि. १६/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक कर व्यवस्थापक/अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई   
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/२/२०२४. 
  • वेतनमान – रु. ६०,०००/- ते रु. ८०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://mahait.org/ येथे Carrers विभागात Current Opening या उपविभागात भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – rupali.gaikwad@mahait.org.
  • पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम), ३रा मजला, अपीजय हाऊस, के. सी. कॉलेजजवळ, चर्चगेट, मुंबई – ४०००२०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mahait.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAHAIT Mumbai ATM/O Job 2024

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Assistant Tax Manager/Officer.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 60,000/- to Rs. 80,000/- Per Month. (Ref. PDF/Visit website) 
  • Educational qualification – Qualified CA/CMA. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mahait.org/ section Careers & sub section Current Opening.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – rupali.gaikwad@mahait.org.
  • Address – The Managing Director, Maharashtra Information Technology Corporation Limited (A Government Of Maharashtra Enterprise), 3rd Floor, Apeejay House, Near K. C. College, Churchgate, Mumbai – 400020.
  • Last date for application – 16/2/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahait.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *