JOIN Telegram
Tuesday , 7 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाज्योती, नागपूर अंतर्गत MPSC (गट ब आणि क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याऱ्या नामांकित संस्थांची नामिकासुची बनवण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यासाठी सूचना

Mahajyoti Tender Notification 2023

Mahajyoti Tender Notification 2023 – Managing Director, Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI) invites Online Expression of Interest (EOI) (In 2 bid system – Technical Bid & Commercial Bid) from the eligible Coaching Institutes registered for coaching MPSC (Group B & C) Examination & located at Nanded, Beed, Yavatmal till last date 3/7/2023 for Empanelment  Of Coaching Institutes to provide coaching for MPSC (Group B & C) Examination at Nanded, Beed, Yavatmal. The service providing location is Nanded, Beed, Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नांदेड, यवतमाळ, बीड येथे MPSC (गट ब आणि क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याऱ्या नामांकित संस्थांकडून नामिकासुची अंतर्गत सेवा घेण्यासाठी नांदेड, यवतमाळ, बीडस्थित नामांकित MPSC (गट ब आणि क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून तांत्रिक निविदा आणि व्यावसायिक निविदा अशा २ प्रणालीमध्ये दि३/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन स्वारस्य अभिव्यक्ती मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाज्योती, नागपूर स्वारस्य अभिव्यक्ती २०२३

या पदांसाठी भरती स्वारस्य अभिव्यक्ती – MPSC (गट ब आणि क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याऱ्या नामांकित संस्थांची नामिकासुचीसाठी  
सेवा पुरवण्याचे ठिकाण  नांदेड, यवतमाळ, बीड.
निविदा मूल्य  NA.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
निविदा पाठवण्याची शेवटची तारीख  दि. ३/७/२०२३ दुपारी ३.०० वाजेपर्यंत. 
निविदा उघडण्याची तारीख  दि. ४/७/२०२३ दुपारी ४.०० वाजता. 
  • निविदा पत्रक शुल्क – रु. १०,०००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • निविदा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://mahatenders.gov.in/ आणि https://mahajyoti.org.in/ येथे भेट द्या.
  • बोलीपूर्व बैठक – दि. १५/६/२०२३ दुपारी १.०० वाजता.
  • बोलीपूर्व बैठकीचे ठिकाण – महाज्योती, २रा मजला, सामाजिक न्यायभवन, नागपूर. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mahatenders.gov.in/ आणि https://mahajyoti.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Mahajyoti Tender Notification 2023

  • Service place – Nanded, Beed, Yavatmal.
  • Title – EOI – Empanelment  Of Coaching Institutes for MPSC (Group B & C) Examination.
  • Tender value – NA. (Ref. PDF/Visit website)
  • Tender fee – Rs. 10,000/-. (For detailed procedure about fee payment see table/advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of tender, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mahatenders.gov.in/ & https://mahajyoti.org.in/.
  • Mode of application – Online. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Bid submission end date – 3/7/2023 till 3.00 pm. (Ref. PDF/Visit website)
  • Bid opening date & time – 4/7/2023 at 4.00 pm. (Ref. PDF/Visit website)
  • Pre-Bid Meeting Date – 15/6/2023 at 1.00 pm.
  • Pre-Bid Meeting Address – Mahajyoti, 2nd Floor, Samajik Nyay Bhawan, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahatenders.gov.in/ & https://mahajyoti.org.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *