वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाज्योती – OBC/VJ/NT/SBC विदयार्थ्यांसाठी UGC-NET/CSIR-NET/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रवेश सुरु ; अर्ज करा !

Mahajyoti UGC-NET/CSIR-NET Exam Coaching 2025

Mahajyoti UGC-NET/CSIR-NET Exam Coaching 2025 – Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI) invites Online applications from Maharashtra Domiciled OBC/VJ/NT/SBC till last date 15/03/2025 for UGC-NET/CSIR-NET/MH-SET Exam 2025-26 Coaching. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे UGC-NET/CSIR-NET/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण वर्ष २०२५-२०२६ प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या OBC/VJ/NT/SBC विदयार्थ्यांकडून दि. १५/०३/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) भरती २०२५

या पदांसाठी भरतीUGC-NET/CSIR-NET/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिताPDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/०३/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • विदयावेतन – रु. १०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • आकस्मिक निधी – रु. १२,०००/- (एकवेळ). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahajyoti.org.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://mahajyoti.org.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mahajyoti.org.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahajyoti UGC-NET/CSIR-NET Exam Coaching 2025

  • Training place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – UGC-NET/CSIR-NET/MH-SET Exam Trainee.
  • Total seats – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Rs. 10,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Contingency fund – Rs. 12,000/- (One time)(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://mahajyoti.org.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mahajyoti.org.in/.
  • Last date for application – 15/03/2025 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahajyoti.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली अंतर्गत शाखा व्यवस्थापक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

Sangli Urban Bank BM Recruitment 2025 - Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli (Scheduled Co-operative Bank) invites......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *