JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई अंतर्गत ‘या’ पदनियुक्तींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MAHAMARKFED Empanelment 2024

MAHAMARKFED Empanelment 2024 Managing Director, The Maharashtra State Co-Operative Marketing Federation Limited, Mumbai invites Online/Offline applications in prescribed format till last date 14/09/2024 for Empanelment of Advocates to represent Federation before Various Court, High Court, Various Tribunals, District Courts and other Courts. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध/उच्च/जिल्हा आणि इतर न्यायालये तसेच विविध न्यायाधिकरण येथे पणन महासंघाचे प्रतिनिधित्व करण्यास जिल्हानिहाय वकिलांची पटलावर पदनियुक्तीसाठी दि. १४/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती जिल्हानिहाय वकिलांची पटलावर नियुक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/०९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. 
  • वकिलांनी त्यांच्या संबंधित जिल्ह्यासाठीच अर्ज करावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mahamarkfed.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – lawofficer@mahamarkfed.org.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, कनमुर हाऊस, नरसी नाथा स्ट्रीट, पो.बॉ.नं. ५०८०, मस्जिद बंदर, मुंबई – ४००००९.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://mahamarkfed.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAHAMARKFED Empanelment 2024

  • Recruitment place – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Empanelment of Advocates.
  • Total vacancies – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • The Advocate should apply for their respective District only.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mahamarkfed.org/.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – lawofficer@mahamarkfed.org.
  • Address for application – Managing Director, The Maharashtra State Co-Operative Marketing Federation Ltd., Kanmur House, Narsi Natha Street, PB No. 5080, Masjid Bandar, Mumbai – 4000009.
  • Last date for application – 14/09/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://mahamarkfed.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *