JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, छत्रपती संभाजीनगर येथे ITI/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahanand Recruitment 2024

Mahanand Recruitment 2024 – Aurangabad District Co-Operative Milk Producer’s Union Limited, Chh. Sambhajinagar invites applications till last date 24/06/2024 to fill up various Staff posts in various disciplines. There are total 13 posts. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कर्मचारीवृन्द पदभरतीसाठी दि. २४/०६/२०२४ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, छत्रपती संभाजीनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) अधिकारी – i) प्रापण ii) खरेदी iii) प्लांट ऑपरेशन 
  • २) वरिष्ठ रोखपाल आणि लेखापाल 
  • ३) वरिष्ठ आणि कनिष्ठ उत्पादन प्रभारी 
  • ४) विपणन पर्यवेक्षक 
  • ५) डेअरी केमिस्ट 
  • ६) ऑपरेटर (केमिस्ट)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या १३ जागा.
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती   जाहिरात बघावी.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/०६/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – devgirimahanand@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – औरंगाबाद जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्यादित, सरकारी दूध योजनेजवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१, (एमएस).

Mahanand Recruitment 2024

  • Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 13 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – See advertise.
  • E-Mail ID for application – devgirimahanand@gmail.com.
  • Address for application – Aurangabad District Co-operative Milk Producers Union Ltd., Near Government Milk Scheme, Jalna Road, Chhatrapati Sambhajinagar – 431001, (MS).
  • Last date for application – 24/06/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *