Table of Contents
Mahapareshan Akola Apprenticeship 2025
Mahapareshan Akola Apprenticeship 2025 – Mahapareshan, Akola invites Online applications from date 13/12/2024 to 26/12/2024 & Offline applications till last date 13/01/2025 from Akola District resident I.T.I. pass candidates for Engagement of ITI Electrician Trade Apprentices for 1 year apprenticeship. There are 76 seats. The training location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
महापारेषण, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ मध्ये प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अकोला जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १३/१२/२०२४ ते दि. २६/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १३/०१/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण अकोला भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वीजतंत्री विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता PDF/वेबसाईट बघावी). |
एकूण पद संख्या | ७६ जागा |
नोकरीचे ठिकाण | अकोला |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/स्वहस्ते |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. १३/१२/२०२४ ते दि. २६/१२/२०२४ रात्री २४.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. १३/०१/२०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८-३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- शिकाऊ वेतन – रु. ७,७००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आस्थापना क्र. ई ०८२४२७००२५३ वर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे.
- ऑनलाईन अर्जाचा स्क्रीन शॉट काढून विहित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या प्रतींसोबत नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
- अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसु विभाग, ३ रा माळा, रतनलाल प्लॉट्स, अकोला – ४४४००५.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Mahapareshan Akola Apprenticeship 2025
- Training place – Akola.
- Name of the post – I.T.I. Electrician trade Apprentice
- Total vacancies – 76 seats.
- Stipend – Rs. 7,700/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Training period – 1 year (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – I.T.I. pass in Electrician. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18-38 years. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in. Establishment No.- E08242700253.
- For Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in.
- Date for application – 13/12/2024 to 26/12/2024 till 24.00 pm.
- Candidates should take screenshot of the submitted online application form & send it along it with prescribed educational qualification copies at given address.
- Mode of application – By Post/In Person.
- Address for application – Superintendent Engineer’s Office, EHV O & M Department, Akola, 3rd Floor, Ratanlal Plots, Akola – 444005.
- Last date for offline application – 13/01/2025 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE