Table of Contents
Mahapareshan Baramati Apprenticeship 2026
Mahapareshan Baramati Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan, Baramati Division invites Online applications from date 16/2/2026 to 25/2/2026 & Offline applications in prescribed format till last date 5/03/2026 for Engagement of Apprentice (Electrician) for year 2026-2027. There are total 32 seats. The training location is Baramati. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण, बारामती विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२४-२०२५ साठी ITI (Electrician) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १६/२/२०२६ ते दि. २५/२/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ५/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण, बारामती विभाग भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार – ITI (Electrician) ट्रेड |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | ITI (Electrician) (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) |
| एकूण पद संख्या | ३२ जागा |
| नोकरीचे ठिकाण | बारामती |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – साधे टपाल. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. १६/२/२०२६ ते दि. २५/२/२०२६रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ५/३/२०२६ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – १८ ते ३८ (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथीलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF बघावी आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दयावी.
- उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/ (Estb. code) E10162700639 येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
- ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, महापारेषण, अउदा संवसु विभाग, बारामती, “ऊर्जा भवन”, प्रशासकीय इमारत, १ला मजला, भिगवण रोड, बारामती – ४१३१०२.
Mahapareshan Baramati Apprenticeship 2026
- Place of Training – Baramati
- Name of Post – ITI Trade Apprentice.
- Name of Trade – Electrician.
- Total seats – 32 seats. (Ref. PDF/Visit website)
- Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 38 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
- For detail information about application procedure, terms & conditions ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
- Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
- Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/ (Estb. code) E10162700639.
- Date for online application – 16/2/2026 to 25/2/2026 till 11.59 pm.
- Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
- Mode of application – By Ordinary Post.
- Address for application – Executive Engineer’s Office, MAHAPARESHAN, Department, Baramati, “Urja Bhavan”, Administrative Building, 1st Floor, Bhigvan Road, Baramati – 413102.
- Last date for offline application – 5/3/2026 till 6.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati