वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण पिंपरी-चिंचवड विभाग – २३ ITI वीजतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती जाहीर

Mahapareshan Chinchwad Apprenticeship 2025

Mahapareshan Chinchwad Apprenticeship 2025Executive Engineer, Mahapareshan Office, Pimpari Chinchwad Division, Pune invites Online & Offline applications till last date 4/10/2025 & 11/10/2025 respectively from I.T.I. Electrician Trade pass candidates for Engagement of Apprentice for the year 2025-2026 at Pimpari Chinchwad Division. There are total 23 seats. The training location is Pimpari Chinchwad, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता महापारेषण कार्यालय, पिंपरी-चिंचवड विभाग, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ४/१०/२०२५ आणि दि. ११/१०/२०२५ पर्यंत अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.  “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण कार्यालय, पिंपरी चिंचवड प्रशिक्षण भरती २०२५

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीआय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF पहा/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२३ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणपिंपरी-चिंचवड, पुणे
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन.
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E10202700049 वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. ४/१०/२०२५.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसु विभाग, पिंपरी-चिंचवड, २२० केव्ही उपकेंद्र, चिंचवडजवळ, बिजलीनगर, चिंचवड, पुणे – ४११०३३.
  • ऑफलाईन अर्जाची तारीख – दि. ११/१०/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Chinchwad Apprenticeship 2025

  • Place of trainingPune.
  • Name of the TradesI.T.I. Electrician Apprentice.
  • No. of seats – 23 posts.
  • Age limit – 18 to 30 years (General class) & 18 to 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E10202700049. (For more information ref. PDF/Visit website)
  • Last date for online application4/10/2025.
  • Address for application – Office Of Executive Engineer, Mahapareshan Office, Pimpari-Chinchwad Division, 220KV Subcentre Near Chinchwad, Bijli Nagar, Chinchwad, Pune – 411033.
  • Date for application – 11/10/2025 11.00 am to 4.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NHM MMU जि. प. वर्धा – एमबीबीएस वैदयकीय अधिकारी-स्त्री/प्रयोगशाळा तंत्रज्ञ/औषधनिर्माता पदांच्या ४ भरतींसाठी अर्ज करा !

NHM MMU ZP Wardha Recruitment 2025 - District Health Officer, District Council, Wardha invites Offline applications in prescribed..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *