Table of Contents
Mahapareshan Jalgaon Apprenticeship Notification 2023
Mahapareshan Jalgaon Apprenticeship Notification 2023 – Executive Engineer, Mahapareshan, Jalgaon invites Online applications till last date 14/8/2023 from Jalgaon District resident I.T.I. pass candidates for Engagement as ITI Electrician Trade Apprentices for apprenticeship year 2023-2024. There are 37 seats. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ मध्ये प्रशिक्षणार्थी भरतीसाठी जळगाव जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १४/८/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण जळगाव भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वीजतंत्री विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | ३७ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | जळगाव |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १४/८/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८-३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३५ वर्षे (खुला प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ आणि https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे भेट द्या.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आस्थापना क्र. E०९२०२७०००७३ वर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे.
Mahapareshan Jalgaon Apprenticeship Notification 2023
- Training place – Jalgaon.
- Name of the trades – Apprentice – I.T.I. Electrician trade.
- Total vacancies – 37 posts.
- Training period – 1 year (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – I.T.I. pass in Electrician (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18-30 years completed (UR) & 18-35 years completed (UR). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/ & https://www.apprenticeshipindia.gov.in/.
- Candidates should be registered at https://www.apprenticeshipindia.gov.in/ – Establishment No. – E09202700073.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
- Last date for application – 14/8/2023 till 23.59 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in/ & https://www.mahatransco.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.