Table of Contents
Mahapareshan Khaparkheda Apprenticeship 2025
Mahapareshan Khaparkheda Apprenticeship 2025 – Executive Engineer, Mahapareshan, Khaparkheda, Dist. Nagpur invites Online applications from date 3/11/2025 to 9/11/2025 and Offline applications in prescribed format till last date 14/11/2025 for Engagement Of III Electrician Trade Apprentice for Apprenticeship year 2025-2026. There are 06 seats. The training location is Khaparkheda, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण, खापरखेडा, जि. नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण वर्ष २०२५-२०२६ साठी आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३/११/२०२५ ते दि. ९/११/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १४/११/२०२५ पर्यन्त विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ०६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण, खापरखेडा, जि. नागपूर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२५
या पदांसाठी भरती आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आयटीआय (वीजतंत्री) उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी) एकूण पद संख्या ०६ जागा प्रशिक्षणाचे ठिकाण खापरखेडा, जि. नागपूर. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/स्वहस्ते. (जाहिरात बघावी) अर्ज करण्यासाठी तारीख 
- ऑनलाईन – दि. ३/११/२०२५ ते दि. ९/११/२०२५ रात्री २४.०० वाजेपर्यंत.
- ऑफलाईन – दि. १४/११/२०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – १८ ते ३३ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- अर्जदारांनी www.apprenticeship.gov.in येथे आस्थापना क्रमांक – E05202701894 वर नोंदणी करावी.
- अर्जाची लिंक – www.apprenticeship.gov.in.
- ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर, सूचनेप्रमाणे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर कागदपत्रे टपाल/स्वहस्ते पोहोचवणे आवश्यक आहे.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ४०० के.व्ही. ग्रहण आर.एस. विभाग, ५०० एम. डब्ल्यू. नवीन पॉवर हाऊस, मुख्य अभियंता यांच्या बंगल्याजवळ, खापरखेडा – ४४११०२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Mahapareshan Khaparkheda Apprenticeship 2025
- Training place – Khaparkheda, Dist. Nagpur.
- Posts’ name – III Electrician Trade Apprentice.
- Total seats – 6 seats.
- Training period – 1 year.
- Educational qualification – ITI (Electrician) Pass. (See advertise)
- Age limit – 18 to 33 years (5 years relaxation for Backward Class). (See advertise)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
- Candidates should register themselves at Registration link – www.apprenticeship.gov.in on Establishment code no. – E05202701894.
- Mode of application – Online & Offline – By Post/In Person.
- Application link – www.apprenticeship.gov.in.
- Date for Online application – 3/11/2025 to 9/11/2025 till 24.00 pm.
- Candidates should send hard copy of presented online application & other documents as per instructions by Hand/by Post.
- Date for Offline application – 14/11/2025 till 6.00 pm.
- Address for application – 400 KVRS Department, 500 M.W. New Power House, Near Chief Engineer’s Banglow, Khaparkheda – 441102.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

