Table of Contents
Mahapareshan Kumbhargaon Apprenticeship 2024
Mahapareshan Kumbhargaon Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahapareshan Kumbhargaon, Dist. Nanded invites Online applications till last date 25/12/2024 for Engagement of ITI (Electrician) Trade Apprentices for year 2025-2026. There are 8 seats. The training location is Kumbhargaon, Dist. Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण कुंभारगाव विभाग, ता. लोहा, जि. नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. २५/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण नांदेड विभाग भरती २०२४
या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती (वीजतंत्री) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician). (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) एकूण पदसंख्या ८ जागा प्रशिक्षणाचे ठिकाण कुंभारगाव, ता. लोहा, जि. नांदेड. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. २५/१२/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – निवड झालेल्या उमेदवारांना कळवण्यात येईल, वेळ – सकाळी ११.०० वाजेपर्यंत.
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथीलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF बघावी आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (आस्थापना क्रमांक – ई ०५२०२७०१६११) येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
- ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
- अर्ज पद्धती – समक्ष.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, महापारेषण, जुने पावर हाऊस, वैदयनाथ मंदिर रोड, ता. परळी वैजनाथ – ४३१५१५, नांदेड. (PDF/वेबसाईट बघावी)
Mahapareshan Kumbhargaon Apprenticeship 2024
- Place of Training – Kumbhargaon, Tal. Loha, Dist. Nanded.
- Name of the post – ITI Trade Apprentice.
- Name of Trade – Electrician.
- Total seats – 8 seats.
- Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 30 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
- For detail information about application procedure, terms & conditions ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
- Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/.
- Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (Estb. code – E05202701611.
- Last date for online application – 25/12/2024 till 11.59 pm.
- Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
- Mode of application – In Person.
- Address for application – Executive Engineer’s Office, EHV O&M Division, MSETCL, Old Powerhouse, Vaidyanath Mandir Road, Parali Vaijnath – 431515, Dist. Nanded. (Ref. PDF/Visit website)
- Last date for offline application – Will be intimated to shortlisted candidates, time 11.00 am.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at 11:59pm on Wednesday December 25th, 2024