वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Mahatransco मंचर विभाग, जि. पुणे – I.T.I. (Electrician) शिकाऊ उमेदवार पदाच्या २५ भरती सुरु ; अर्ज करा !

Mahapareshan Manchar Apprenticeship 2026

Mahapareshan Manchar Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan Office, Manchar Division, Dist. Pune invites Online applications till last date 20/2/2026 & Offline applications on date 5/3/2026 from I.T.I. Electrician trade pass candidates for the year 2026-2027 for Engagement of Apprenticesat at Manchar Division, Dist.Pune. There are total 25 seats. The training location is Manchar, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण कार्यालय मंचर विभाग, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. २०/२/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ५/३/२०२६ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय मंचर विभाग, जि. पुणे भरती २०२६

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीआय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२५ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणमंचर विभाग, जि. पुणे
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष.
  • पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E01212700050 वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – दि. २०/२/२०२६.
  • उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या हजर राहावे.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अति उच्चदाब संचलन व सुव्यवस्था विभाग, मंचर यांचे कार्यालय, डी.एस.के. प्राईड, सर्व्हे क्रमांक १७०/७ बी, पुणे-नाशिक रस्ता, ग्रामीण आरोग्य केंद्राजवळ, पो. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे – ४१०५०३.
  • ऑफलाईन अर्ज पडताळणीची तारीख – दि. ५/३/२०२६ सकाळी ११.०० वाजता.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Manchar Apprenticeship 2026

  • Place of trainingManchar, Dist Pune
  • Name of the postI.T.I. Electrician Apprentice.
  • No. of seats – 25 seats.
  • Age limit – 18 to 30 years (General class) & 18 to 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
  • Preference will be given to Pune resident candidates.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E01212700050. (For more information Refer PDF/Visit website)
  • Mode of application – Online & Offline – In Person.
  • Last date for online application20/2/2026 till 23.59 pm.
  • Candidates will have to attend prescribed educational qualification certificates verification at given address according to instructions.
  • Venue – Executive Engineer, Mahatransco Office, Manchar, DSK Pride, Survey No. 170/7B, Pune-Nashik Road, Near Rural Health Centre, Post Manchar, Tal. Ambegaon, Dist. Pune – 410503.
  • Date for document verification – 5/3/2026 at 11.00 am. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सोमलवार स्कूल, वडधामना, नागपूर – टीजीटी/पीजीटी/प्री-प्रायमरी टीचर/हेल्थ अँड वेलनेस/शिपाई पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Somalwar School Recruitment 2026 - Somalwar School Waddhamna, Nagpur has arranged interview on date 14/2/2026 to......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *