वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण कार्यालय, मिरज, जि. सांगली – ३७ ITI (Electrician) शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !

Mahapareshan Miraj Apprenticeship 2026

Mahapareshan Miraj Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan Office, Miraj, Dist. Sangli invites Online applications till last date 16/3/2026 from I.T.I. pass candidates who are residents of Sangli for Engagement of ITI (Electrician) Trade Apprentice for the year 2026-2027 at Miraj Division. There are total 37 seats. The training location is Miraj, Dist. Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण कार्यालय, मिरज, जि. सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी सांगली जिल्ह्यातील आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १६/३/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण कार्यालय, मिरज, जि. सांगली प्रशिक्षण भरती २०२६

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीआय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३७ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणमिरज, जि. सांगली
अर्ज पद्धतीऑनलाईन.
  • वयोमर्यदा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E०९१६२७००११२ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १६/३/२०२६ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Miraj Apprenticeship 2026

  • Place of trainingMiraj, Dist. Sangli.
  • Name of the post  I.T.I. Electrician Apprentice.
  • No. of seats – 37 seats.
  • Age limit – 18 to 30 years (General class) & 18 to 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E09162700112. (For more information ref. PDF/Visit website)
  • Mode of application – Online.
  • Last date for online application16/3/2026 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सुवर्णम ज्वेल्स प्रा. लि., बीड – किमान १२ वी पास/इतर ; विक्री कार्यकारी (पुरुष/स्त्री)/रोखपाल/पर्यवेक्षक/हाऊसकीपींग स्टाफ/सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करा !

Suwarnam Jewels Recruitment 2026 - Suwarnam Jewels Pvt. Ltd., Beed invites Online/Offline applications till last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *