Table of Contents
Mahapareshan Nanded Apprenticeship 2026
Mahapareshan Nanded Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan Nanded invites Online applications from date 4/2/2026 to 11/2/2026 for Engagement of ITI (Electrician) Trade Apprentices for year 2026-2027. There are total 28 seats. The training location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण नांदेड विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी ४/२/२०२६ ते दि. ११/२/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण नांदेड विभाग भरती २०२६
या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती (वीजतंत्री) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician). (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) एकूण पदसंख्या २८ जागा प्रशिक्षणाचे ठिकाण नांदेड. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. ४/२/२०२६ रात्री ००.०१ वाजेपासून ते दि. ११/२/२०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – निवड झालेल्या उमेदवारांना कळवण्यात येईल, वेळ – सकाळी ११.०० वाजेपर्यंत.
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथीलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF बघावी आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (आस्थापना क्रमांक – ई ०५२०२७००३७२) येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
- ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर दाखल करावीत.
- अर्ज पद्धती – समक्ष
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, १३२ के.व्ही. उपकेंद्र, महापारेषण, जंगमवाडी परिसर, नांदेड – ४३१६०५.
Mahapareshan Nanded Apprenticeship 2026
- Place of Training – Nanded.
- Name of the post – ITI Trade Apprentice.
- Name of Trade – Electrician.
- Total seats – 28 seats.
- Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 30 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
- For detail information about application procedure, terms & conditions ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
- Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/.
- Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (Estb. code – E05202700372.
- Date for online application – 4/2/2026 0.001 am to 11/2/2026 till 11.59 pm.
- Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
- Mode of application – Offline – By Post/By Hand.
- Address for application – Executive Engineer’s Office, E.E. EHV O&M Division, 132 KV Sub Division, MSETCL, Jangamwadi Campus, Nanded – 431605.
- Last date for offline application – Will be intimated to shortlisted candidates, time 11.00 am.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
MAHATRANSCO – B. Com ; ३७ उच्चश्रेणी लिपिक (वित्त आणि लेखा) पदांसाठी अर्ज करा !
MAHATRANSCO UDC Recruitment 2025
MAHATRANSCO UDC Recruitment 2025 – Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MAHATRANSCO), Mumbai invites Online applications in prescribed format till last date 2/05/2025 & has arranged Online Written Test tentatively on May/June 2025 for the posts of Upper Division Clerk (Finance and Accounts). There are total 37 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उच्चश्रेणी लिपिक (वित्त आणि लेखा) पदभरतीसाठी दि. २/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मे/जून २०२५ मध्ये प्रस्तावितपणे ऑनलाईन लेखी चाचणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, मुंबई भरती २०२५
या पदांसाठी भरती उच्चश्रेणी लिपिक (वित्त आणि लेखा) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या ३७ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २/०५/२०२५.
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/.
- प्रस्तावित ऑनलाईन लेखी चाचणीची तारीख – मे/जून २०२५.
- चाचणीचे केंद्र – PDF/वेबसाईट बघावी.
- पत्ता – महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, मनुष्य संसाधन विभाग, ७ वा मजला, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-१९, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई – ४०००५१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
MAHATRANSCO UDC Recruitment 2025
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Upper Division Clerk (Finance and Accounts).
- Total vacancies – 37 posts.
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/.
- Last date for application – 2/05/2025.
- Tentative date of Online Written Test – May/June 2025.
- Exam centre – Ref. PDF/Visit website.
- Address – Maharashtra State Electricity Transmission Company Ltd., HR Department, 7th Floor, Prakashganga, E-Block, Plot No. C-19, Bandra-Kurla Complex, Bandra (E.), Mumbai – 400051.
- Last date for application – Ref. PDF/Visit website.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati

