Table of Contents
Mahapareshan Beed Apprenticeship 2026
Mahapareshan Beed Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan, Beed invites Online applications till last date 11/2/2026 for Engagement of ITI (Electrician) Trade Apprentices for year 2026-2027. There are total 54 seats. The training location is Beed. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण, बीड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ११/२/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण बीड भरती २०२६
या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती (वीजतंत्री) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician). (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) एकूण पदसंख्या ५४ जागा प्रशिक्षणाचे ठिकाण बीड. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/स्वहस्ते. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी तारीख ऑनलाईन – दि. ११/२/२०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – निवड झालेल्या उमेदवारांना कळवण्यात येईल, वेळ – सकाळी ११.०० वाजेपर्यंत.
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथीलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF बघावी आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (आस्थापना क्रमांक – ई१११६२७०३२२२) येथे उमेद्वारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
- ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर दाखल करावीत.
- अर्ज पद्धती – समक्ष.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बीड, १३२ के.व्ही. उपकेंद्र परिसर, ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड – ४३११२२.
Mahapareshan Beed Apprenticeship 2026
- Place of Training – Beed.
- Name of the post – ITI Trade Apprentice.
- Name of Trade – Electrician.
- Total seats – 54 seats.
- Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 30 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
- For detail information about application procedure, terms & conditions ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
- Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/.
- Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (Estb. code – E11162703222.
- Last date for online application – 11/2/2026 till 11.59 pm.
- Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
- Mode of application – Offline – By Post/By Hand.
- Address for application – Executive Engineer’s Office, EHV O&M, Beed, 132 K.V. Sub Division Campus, Eidgah Naka, Nalwandi, Beed – 431122.
- Last date for offline application – Will be intimated to shortlisted candidates, time 11.00 am.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
महापारेषण, परळी वैजनाथ अंतर्गत १३७ आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना
Mahapareshan Parali V. Apprenticeship Notification 2023
Mahapareshan Parali V. Apprenticeship Notification 2023 – Mahapareshan, Parali Vaijnath invites Online applications & Offline applications till last date 4/9/2023 & 8/9/2023 respectively for Engagement of ITI (Electrician) Trade Apprentices for Apprenticeship for year 2023-2024 at Beed, Latur, Nanded. There are 137 seats. The training location is Beed, Latur, Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.
महापारेषण, परळी वैजनाथ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत बीड, लातूर, नांदेड येथे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ४/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ८/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण, परळी वैजनाथ भरती २०२३
या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती (वीजतंत्री) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician) (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) एकूण पदसंख्या १३७ जागा प्रशिक्षणाचे ठिकाण बीड, लातूर, नांदेड. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि टपाल/स्वहस्ते. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. ४/९/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ८/९/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – १८ ते ३८ (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथीलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF/वेबसाईट बघावी.
- उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (आस्थापना क्रमांक – ई १११६२७०३२२२) येथे उमेद्वारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
- ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
- अर्ज पद्धती – समक्ष
- अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, महापारेषण, अउदा संवसु विभाग, जुने पावर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वैजनाथ – ४३१५१५.
Mahapareshan Parali V. Apprenticeship Notification 2023
- Place of Training – Beed, Latur, Nanded.
- Name of the post – ITI Trade Apprentice.
- Name of Trade – Electrician.
- Total seats – 137 posts.
- Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 38 (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
- For detail information about application procedure, terms & conditions ref. PDF/visit website.
- Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/.
- Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (Estb. code – E11162703222.
- Last date for online application – 4/9/2023 till 11.59 pm.
- Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
- Mode of application – By Post/By Hand.
- Address for application – Superintending Engineer’s Office, MAHAPARESHAN, Old Powerhouse, Vaidyanath Mandir Road, Parali Vaijnath – 431515.
- Last date for offline application – 8/9/2023 from 10.00 am to 6.15 pm. (Except Holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati