Table of Contents
Mahapareshan Pune-1 Apprenticeship 2024
Mahapareshan Pune-1 Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahapareshan Office, Division-1, Pune invites Online applications till last date 31/10/2024 & Offline applications on date 11/11/2024 from I.T.I. Electrician trade pass candidates for the year 2024-2025 for Engagement of Apprentices at Pune. There are total 29 seats. The training location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण कार्यालय विभाग-१, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३१/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ११/११/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण कार्यालय, पुणे विभाग-१ शिकाऊ उमेदवार भरती २०२४ |
|
या पदांसाठी प्रशिक्षण भरती | आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २९ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष. |
- पुण्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E1020270045 वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – दि. ३१/१०/२०२४.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अति उच्चदाब संचलन व सुव्यवस्था विभाग-१, पुणे यांचे कार्यालय, ३ रा मजला, प्रशासकीय इमारत, ब्लॉक क्रमांक ४०६, रास्ता पेठ, पुणे – ४११०११.
- ऑफलाईन अर्ज पडताळणीची तारीख आणि वेळ – दि. ११/११/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Mahapareshan Pune-1 Apprenticeship 2024
- Place of training – Pune.
- Name of the Trades – I.T.I. Electrician Apprentice.
- No. of seats – 29 seats
- Age limit – 30 years (General class) & 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
- Preference will be given to Pune resident candidates.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
- Mode of application – Online & Offline – In Person.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E1020270045. (For more information Refer PDF/Visit website)
- Last date for online application – 31/10/2024.
- Address for application – Executive Engineer, Mahatransco Office, Division-1, 3rd Floor, Administrative Building, Block No. 416, Rasta Peth, Pune – 411011.
- Date for offline application – 11/11/2024 at 11.00 am.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.
For More details See the below Advertisement