वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण, सोलापूर – ६३ ITI (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

Mahapareshan Solapur Apprenticeship 2026

Mahapareshan Solapur Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan, Solapur invites Online & Offline applications till last date 20/2/2026 & 25/2/2026 respectively for Engagement of ITI (Electrician) Trade Apprentices for year 2026-2027. There are total 63 seats. The training location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२६-२०२७ साठी आयटीआय (वीजतंत्री) ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. २०/२/२०२६ आणि  दि. २५/२/२०२६ पर्यंत अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण, सोलापूर भरती २०२६

या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार – आयटीआय (वीजतंत्री) ट्रेड
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव१० वी उत्तीर्ण आणि आयटीआय (वीजतंत्री) उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या६३ जागा 
नोकरीचे ठिकाणसोलापूर.
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/स्वहस्ते. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. २०/२/२०२६ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. २५/२/२०२६ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शितिक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • सोलापूर जिल्हयातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/ (Estb. code) E09162700771 येथे उमेदवारांनी त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
  • उमेदवारांनी परिवूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज, ऑनलाईन पाठवलेल्या अर्जाची प्रत, साक्षांकीत/स्वसाक्षांकीत प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती (प्रत्येकी १) आणि इतर प्रमाणपतर प्रति दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, सोलापूर, प्रशासकीय इमारत, २२० के. व्ही. बाळे उपकेंद्र आवार, अंबिकानगर, बार्शी रोड, बाळे, जि. सोलापूर – ४१३२२५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Mahapareshan Solapur Apprenticeship 2026

  • Place of Training – Solapur
  • Name of the post – Apprentice – ITI Trade.
  • Name of Trade – Electrician
  • Total seats – 63 seats.
  • Qualification – 10th pass & ITI (Electrician) pass. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 38 (5 years relaxation for Backward Class) (Ref. PDF/Visit website)
  • Preference will be given to Solapur District Resident candidates.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
  • Web link for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/ (Estb. code) E09162700771.
  • Date for online application – 20/2/2026 till 23.59 pm.
  • Candidates should submit dully filled in prescribed format application form along with copy of duly filled in submitted Online application form, prescribed attested/self attested copies (1 each) and other certificate copies as per given instructions to the given address.
  • Address for application – Office of Executive Engineer, H.V. Division, Solapur, Administrative Building, 220 K.V. Bale Sub Centre Campus, Ambika Nagar, Barshi Road, Bale, Dist. Solapur – 413225.
  • Last date for offline application – 25/2/2026 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

उदय फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज, वाडी, नागपूर – प्राचार्य/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मुलाखत आयोजित

UPMC Nagpur Recruitment 2026 - Uday Physiotherapy Medical College, Wadi, Nagpur has arranged interview on date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *