JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण (MAHAREAT), मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ४१,८००/- पर्यंतच्या वेतनावर विविध प्रशासकीय पदांच्या एकूण ३७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MAHAREAT Mumbai Recruitment 2024

MAHAREAT Mumbai Recruitment 2024 – Maharashtra Real Estate Appellate Tribunal, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 26/03/2024 to fill up Administrative posts in various disciplines. There are 37 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वविविध प्रशासकीय पदभरतींसाठी दि. २६/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३७ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती   टपाल/कुरिअर/व्यक्तिशः  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/०३/२०२४ कार्यालयीन वेळेत. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://maharera.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, १ ला मजला, वन फोर्ब्ज बिल्डिंग, थापर हाऊस, डॉ. व्ही. बी. गांधी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://maharera.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAHAREAT Mumbai Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name –
    • 1) Higher Grade Stenographer
    • 2) Steno-Typist
    • 3) Superintendent
    • 4) Assistant Superintendent
    • 5) Senior Clerk
    • 6) Record Keeper
    • 7) Technical Assistant
    • 8) Junior Clerk
    • 9) Clerk
    • 10) Guard/Peon – Rs. 25,000/- pm.
  • Total vacancies – 37 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • Rs. 41,800/- pm –
      • Higher Grade Stenographer
    • Rs. 38,600/- pm –
      • Superintendent
    • Rs. 35,000/- pm –
      • Technical Assistant
    • Rs. 34,760/- pm.
      • Steno-Typist
      • Assistant Superintendent
      • Senior Clerk
    • Rs. 32,800/- pm
      • Record Keeper
      • Junior Clerk
      • Clerk
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://maharera.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – By Post/Courier/In Person.
  • Address for application – Maharashtra Real Estate Appellate Tribunal, 1st Floor, One Forbes Building, Thapar House, Dr. V. B. Gandhi Road, Kala Ghoda, Fort, Mumbai – 400 001.
  • Last date for application – 26/03/2024 during office hours.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://maharera.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *