JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूरद्वारे निविदा सूचना

Mahasilk, Nagpur Tender Notice 2022 –  Mahasilk, Maharashtra State, Nagpur invites Offline applications mentioning rates till last date 16/7/2022 from company/person (with no bad record) for tender for different works for written exam. 

रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूरयांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर येथे पदभरती लेखी परीक्षेच्या विविक्षित कामांसाठी (काळ्या यादीत गोष्टी न केलेले) अनुभवी संस्था/व्यक्ती यांच्याकडून दि. १६/७/२०२२ पर्यंत दरपत्रक (सर्व करांसहित) बंद लिफाफ्यातून मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

  • कामाचे सविस्तर माहिती, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन 
  • अर्जाचा पत्ता – रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासकीय इमारत क्र. २, ६वा माळा, बी-विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१ 
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १६/७/२०२२.

Mahasilk, Maharashtra State, Nagpur Tender Notice

  • For detailed information about above tender, terms & conditions, application procedure, other instructions please see advertise visit website – www.mahasilk.maharshtra.gov.in.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Mahasilk, Maharshtra State, New Administrative Building No.2, 6th Floor, B-Wing, Civil Lines, Nagpur – 440001.
  • Last date for application – 16/7/2022.

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *