वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण भंडारा विभाग – २६ ITI (Electrician) ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

Mahatransco Bhandara Apprenticeship 2026

Mahatransco Bhandara Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan Office, Bhandara invites Online applications till 12/1/2026 to 23/1/2026 for Engagement Of ITI Electrician Trade Apprentices for Apprenticeship year 2025-2026. There are total 26 vacancies. The training location is Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण, भंडारा विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२५-२०२६ साठी आयटीआय वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या पदभरतीसाठी दि. १२/१/२०२६ ते दि. २३/१/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापारेषण भंडारा विभाग भरती २०२६

या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार – आयटीआय वीजतंत्री
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव१० वी पास आणि ITI (Electrician) परीक्षा उत्तीर्ण यांची सरासरी ५० % गुण आवश्यक आहे. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या२६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणभंडारा
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/स्वहस्ते
अर्ज करण्यासाठी तारीख 
  • ऑनलाईन – दि१२/१/२०२६ ००.०० वाजेपासून ते दि. २३/१/२०२६ २४.०० वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. ३०/१/२०२६ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – १८ ते ३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity येथे नोंदणी करून आस्थापना क्रमांक – E09162700846 त्यांची संपूर्ण माहिती भरावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अऊदा (संवसु) विभाग, भंडारा.

Mahatransco Bhandara Apprenticeship 2026

  • Training location – Bhandara.
  • Name of the post – ITI Trade Apprentice – Electrician.
  • Total seats – 26 posts.
  • Educational Qualification – Average of 10th pass & ITI (Electrician) pass should be 50% marks(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 32 years(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Candidates should register their name, upload & fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity on Establishment  Code – E09162700846
  • Mode of application – Online & Offline – By Post/In Person.
  • Date for online application – 12/1/2026 from 00.00 hrs to 23/1/2026 till 24.00 hrs.
  • Last date for offline application – 30/1/2026 till 6.15 pm.
  • Address for application – Executive Engineer, KV, Bhandara Division.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ब्लॉसम स्कूल, नागपूर – शैक्षणिक/शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

Blossom School Nagpur Recruitment 2026 - Blossom School, Nagpur invites Online applications & has arranged interview on date.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *