JOIN Telegram
Wednesday , 5 March 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MAHATRANSCO – रु. १,९८,५७४/- दरमहा वेतन ; ४ कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदभरती जाहीर

MAHATRANSCO EE (C) Recruitment 2025

MAHATRANSCO EE (C) Recruitment 2025 – Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MAHATRANSCO), Mumbai invites Online applications in prescribed format & has arranged Online Written Test tentatively on May/June 2025 for the posts of Executive Engineer (Civil). There are total 4 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मे/जून २०२५ मध्ये प्रस्तावितपणे ऑनलाईन लेखी चाचणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, मुंबई भरती २०२५

या पदांसाठी भरती कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  PDF/वेबसाईट बघावी. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ,९८,५७४/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – PDF/वेबसाईट बघावी.
  • प्रस्तावित ऑनलाईन लेखी चाचणीची तारीख – मे/जून २०२५.
  • चाचणीचे केंद्र – PDF/वेबसाईट बघावी.
  • पत्ता – महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, मनुष्य संसाधन विभाग, ७ वा मजला, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-१९, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई – ४०००५१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAHATRANSCO EE (C) Recruitment 2025

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Executive Engineer (Civil).
  • Total vacancies – 4 positions.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 1,98,574/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – Ref. PDF/Visit website.
  • Last date for application – Ref. PDF/Visit website.
  • Tentative date of Online Written Test – May/June 2025.
  • Exam centre – Ref. PDF/Visit website
  • Address – Maharashtra State Electricity Transmission Company Ltd., HR Department, 7th Floor, Prakashganga, E-Block, Plot No. C-19, Bandra-Kurla Complex, Bandra (E.), Mumbai – 400051.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

महापारेषण अमरावती – २५ ITI वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahapareshan Amravati Apprenticeship 2024

Mahapareshan Amravati Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahapareshan Amravati invites Online applications till last date 31/12/2024 & Offline applications till last date 10/1/2025 from Amravati District resident I.T.I. pass candidates for Engagement of ITI Electrician Trade Apprentices for 1 year apprenticeship. There are total 25 seats. The training location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ मध्ये प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अमरावती जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३१/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १०/१/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापारेषण अमरावती भरती २०२४

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता PDF/वेबसाईट बघावी).
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/स्वहस्ते  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. ३१/१२/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. १०/१/२०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • शिकाऊ वेतन – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आस्थापना क्र. ११७२७००१६९ वर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे.
  • ऑनलाईन अर्जाचा प्रत काढून विहित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या प्रतींसोबत नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसु विभाग, “प्रकाश सरिता”, तळमजला, प्रशासकीय इमारत, बी विंग, वेलकम पॉईंटजवळ, मोर्शी रोड, अमरावती – ४४४६०३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Amravati Apprenticeship 2024

  • Training place –  Amravati.
  • Name of the post I.T.I. Electrician trade Apprentice
  • Total vacancies – 25 seats.
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • Training period – 1 year (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-38 years (UR) & 18-43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in. Establishment No.- E01172700169
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in.
  • Last date for application31/12/2024 till 11.59 pm.
  • Candidates should take copy of the submitted online application form & submit it along it with prescribed educational qualification copies at given address.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address for application – Executive Engineer’s Office, EHV O & M Department, “Prakash Sarita”, Administrative Building, B Wing, Ground Floor, Near Welcome Point, Morshi Road, Amravati – 444603.
  • Last date for offline application – 10/1/2025 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *